Dictionaries | References

See also:  RA
r
r The twenty-seventh consonant. It corresponds with R.
Crying, piping, blubbering. v कर. रचा पाडा or रचें गाणें or र करणें -गाणें -वाचणें -लावणें- सांगणें-मांडणें To wail and howl exceedingly: also to cry and pipe about childishly: also to exhibit cowardliness or weakness: also to piddle and poke; to dawdle and drag along lifelessly.
अ.  रे ( अप . ) दौंडी देण्याचा हुकूम झाला है र . - नामना ८६ .
मराठी व्यंजनमालेंतील सत्ताविसावें व्यंजन . अक्षरविकास - चार अवस्था . पहिली अशोकाच्या गिरनार लेखांत , दुसरी मंदसोर लेखांत ( इ . स . ५३२ ), तिसरी कुंडेश्वर लेखांत ( इ . स . ६६१ ), व चवथी जोधपूर - लेखांत ( इ . स . ८३७ ). [ ओझा ]
 स्त्री. रड ; रडणें या अर्थी संकेतानें ; रुदन ; किंकाळणें ; रडणें . करि बहु ज्यातें मानुनि पतितेजःसारपुंज राका र । - मोअनु ३५५ . चा पाढा वाचणें , चें गाणें लावणें , सांगणें , मांडणें , करणें , गाणें -
मोठ्यानें रडणें , ओरडणें .
रडगाणें सांगणें ; दुबळेपणा दाखविणें .
रखडणें ; कसा तरी काळ कंठणें .
पोरकटपणें वागणें ; रडणें भेकणें . - स्त्री . रडगाणें . र पहा . [ र द्वि . ]
०करीत   क्रिवि . जोरानें किंवा उत्साहानें नव्हे असें ; रडत कढत ; कष्टानें .
The twenty-seventh consonant.
 f  Crying.
रचा पाडा वाचणें   To cry childishly.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP