Dictionaries | References

लढो बाप रोटी पकती है !

( व.) अरे तुमचें अन्न इकडे आम्ही शिजवितोंच आहोंत, रोटीबद्दल फिकीर न बाळगतां तुम्ही खुशाल लढा, भांडा
भांडणास उत्तेजन देणारा भांडणारांना असें म्हणतो. ‘ आमच्या दोन घराण्यांत भांडण लावून दिलें आणि आपण तमाशा पहात बसलें. लढो बाप रोटी पकती है ’

Related Words

चूक नव्हे, चुकीचा बाप   बाप होऊन लागणें   गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात-ओठ गेला   माय तेली, बाप तेलंग, बेटा होई रंगबेरंग   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा)   आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप   बापास बाप न म्हणणें   खाण तशी माती, गहूं तशी रोटी   है   आपना वकर आपने हात है   आपना घर दूरसे सुझतां है   जित्‍या रोटी, मेल्‍या (मूठ) माती   बछडा-बछडा खुंटेके बळ नाचता है   दोनो हातो पगडी संभालाने पडी है   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   नंगेमे खुदाभी डरता है   पके बडके तले, मरणेवाले है   दिलपर दिल ऐना है   नफा दिसता है, मुद्दल घुसता है   आप घर कीं बाप घर   आसका बाप, निरासकी मा   गडमें गड चितोडगड और सब गढैया है, तालमें ताल भोपालताल और सब तलैंया है   असत्याचा बाप, नसत्याची आई   हाल खुशामत, ताजी रोटी   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   कुछ रोटी कुछ लंगोटी   बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा   आज है सो कल नही   बाप आजांचा धर्म   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   मुफलस-मुफलससे सवाल हराम है   मारमारके जाय, फताहदाद इलाही है   जहांके मुरदे वहांही गाडते है   उंट बडबडातेही लादते है   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   बाप चोर, पोर्‍या हाताळ   आग पानीको हाडवैर है   दियाही आडे आता है   एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है   बापास बाप न म्हणणारा   जबान तले जबान है   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   मार शेजार्‍या साप, मी मुलाबाळांचा बाप   हजार आफत है, एक दिल लगानेसें   साहेबका घर दूर है, जैसी लंबी खजूर l चढे तो चाहे प्रेम रस, गिरे तो चकना चूर ll   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP