Dictionaries | References

लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला

पाहुण्याची परस्पर बोळवण करणें
( पाहुण्याची ) वासलात लावणें
( पाहुण्याला ) टाळून जाणें
आपल्यापेक्षां जबरदस्त मनुष्याची गांठ घेण्यापेक्षां त्याला टाळलेलाच बरा.

Related Words

लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   लांडगा आला रे लांडगा आला !   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   पाद गेला, बोचा आवळला   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात-ओठ गेला   सुंठीवांचून खोकला गेला   धनी झाला जागा, चोर आला रागा   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   शेळयांत लांडगा आणि बायकांत हांडगा   धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या   वसाडींचा लांडगा   आला-ली-लें गेला-भला   लुका-समुद्रास गेला लुका तों सुका   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   न्याय नाहीं गांवाला, चोर दंडी सावाला   साव-साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना   वडास आलीं वडफळें, कावळयास आलें रुं-आला मुखरोग   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   आधींच (बोंबलण्याचा) उल्हास, त्यांत (आला) फाल्गुनमास   प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान्‌   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   हातीं आला, तो लाभ झाला   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   गेला बाजार तरी   तळ्याच्या कांठीं गळ टाकला, उद्योगाविण वायां गेला   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   हिस्सा-हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   सर्प गेला घसरण राहिली   दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी   पडल्या कृत्तिका रोहिणी, तर मृत गेला शयनीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   सारा मुलुख फिरला आणि रिकामा आला   वेळ आली पण काळ नाहीं आला   जन्मा उपर खाल्‍लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण   गणपति करावयास गेला तों माकड झालें   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP