Dictionaries | References

लागली लहर, केला कहर

लहरी मनुष्य लहर लागल्यावर काय करील ( म्हणजे चांगलें कृत्य करील, कां वाईट कृत्य करील )
याचा नेम नसतो
तद्वतच, काय करायचें, तें किती करील याचाहि नेम नसतो.

Related Words

लहर   कहर   लागली लहर, केला कहर   अपराध केला शिष्यानें आणि गुरुला आलें धरणें   मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला   शृंगार-शृंगार केला तातडी, निघाली अंगाची कातडी   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   सुफळ-सुफळ बोलरे नार्‍या ! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली ! अरे असें बोलूं नये ! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   मशिदींतील दिवा, उभा केला दावा   त्‍यानें तृतीय पंथ केला   अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   लहर-लहरा मारणें   ब्रम्हानंदीं लागली टाळी । कोण देहातें सांभाळी ॥   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   पडे कहर, न सोडावें शहर   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   वरसणें-वरसला कहर, तरी सोडूं नये शहर   उपरकाठी लागली   उघडा उघडा खिडकी, नाकाला लागली चिरकी   करवत करकरूं लागली कीं, ओंडक्‍याचें भरले म्‍हणून समजावें   घरां झगट्टा म्‍हण वेळेर व्होन्न दोवाल्‍ली, थिवंय दर्याकडेन्‌ ‘मजें घस्‍स, तुजें फस्‍स’ करूनं झगडूं लागली   अजून अंगठ्याला आग लागली नाहीं   धन्याची घोडी उधळली, मनाला चुटपुट लागली   पाठी ना पोटी: दारीं लागली कांटी   हातीं लागली चेड आणि घर मांडवाची मेढ   समुद्राला कोरड पडली, आणि सूर्याला आग लागली   समुद्राला झुरळाची गरज लागते-लागली   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्‍जा केला, गाढवाचा कान पिळला   हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर   फराळ-फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा   साव-साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   संसार केला युक्तीनें, घर खाल्लें फुकटीनें   वरैत-वरैतु केला सुखाला, दमडी मिळेना कुंकवाला   बैल गेला, झोपा-झांपा केला   हौसेनें केला वर, त्याला भरला दिवसां खोकला रात्रीं ज्वर !   राईचा पर्वत केला, संतोष झाला मूर्खाला   देवावरच्या विंचूचा आदर केला, त्याला जोडयाचा मार मिळाला   बाप मेला आणि भावानें दावा केला   संसार केला नारीं, नवरा पडला ऋणाच्या भरी   रात्रीचा दिवस केला, भाग्य आलें उदयाला   मूर्खाला उपदेश केला, राग आला त्याला   देण्याचा भरणा केला लोकाला, सावकार आला मागाला   अजून अंगठ्याला आग लागली नाहीं   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   करून करून भागली, देवपुजेला लागली   कहर   खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला   गांवांत गाय हगली अन्‌ चुलीला आग लागली   घोडा चोराने नेला, मग तबेला बंद केला   धन्याची घोडी उधळली, मनाला चुटपुट लागली   नखाला आग लागली   पडे कहर, न सोडावें शहर   बैल गेला, झोपा-झांपा केला   बैल गेला न्‌ झोपा केला   भलें भलें करुन भागली व देवपूजेला लागली   लहर   वरसणें-वरसला कहर, तरी सोडूं नये शहर   समुद्राला कोरड पडली, आणि सूर्याला आग लागली   समुद्राला झुरळाची गरज लागते-लागली   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP