Dictionaries | References

लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा

मनच जर बेफिकीर झालें, निर्लज्ज झालें, उद्धट झालें तर कोणी कांहीं बोललें, तरी त्यास त्याचा कांहीं विधिनिषेधच नाहीं. सुखहि नाहीं कीं दुःख नाहीं. तु ०- कोणी निंदा कोणी वंदा, आपला स्वहिताचा धंदा.

Related Words

वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   गरिबी येते, लाज जाते   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   पुठ्ठ्याला शेण चोपडून मला कोठीचा बैल म्हणा   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   जना फटौयॅत मना फटौच्या जाता?   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   केव्हां नाहीं केव्हां   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   अति ऊ त्याला खाज नाहीं आणि अति ऋण (देणें) त्याला लाज नाहीं   आली खाज, म्हणून सोडली लाज   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   क्षुधित-क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें   घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी   घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्‍हणा   घरांत नाही दाणा पण मला बाजीराव-हवालदार-श्रीमंत म्‍हणा   जनलज्जा-लाज   ढुंगण हाणा, पण (मला) पाटलीण म्‍हणा   नागव्याला लाज नाहीं   पुठ्ठ्याला शेण चोपडून मला कोठीचा बैल म्हणा   पावसानें भिजविलें व सरकारनें मारलें त्याची लाज नाहीं   मना   मला शुभकृत्य करा (झंवा) आणि सवाशीण म्हणा   महामति-मना   मान सांगावा जना, अपमान सांगावा मना   मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा   राग द्वेष नाहीं मना, तो महानुभाव म्हणा   लाज   लाज होणें   लोकलज्जा-लाज   सात लज्जा, लाज   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP