Dictionaries | References ल लाळेन चणे गोड Dictionary Related Pages मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | ( गो.) एखादी प्रिय व्यक्ति आपल्याविषयीं कठोरपणा धरीत असली तरी आपण तिच्याविषयीं आपलेपणानें पाहाणें व तिचें वर्तन आहे त्या स्थितींत गोड मानून घेणें. Related Words SUGGEST A NEW WORD! गोड बोल्या, ढोंपर (साल) सोल्या दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत हंसुन गोड (साजरें) करणें देव जांवकी, तरि चणे खांवका आंबो गोड म्हून, तुंबो गोड न्हय गोड गोड म्हणून खावें, वैद्यापाशी जावें कडु खावुनु गोड खांवका दांत आसतांना चणे खांवचें वरलीं जड, सोयरीक गोड ऊंस गोड, मुळ्या सोड गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन् शिळी भाकरी ताकानें गोड गोड बोलणें सौजन्याचें, कडू बोलणें हट्टाचें पातक आगमीं गोड, निर्गमीं कडू गोड खांवचें पिशें, लोकांकडच्यानें हाशें नावडतीचें मीठ अळणी, आवडतीचा शेंबूड गोड आवडत्याक मसण गोड पायपोसाची जोड, हंशाने-हंशामध्यें केली गोड लोखंडाचे चणे खावविणें-चारणें लांवेचे चणे लांवेंन खांवचे हात गोड नाहीं, हाट गोड आईचा हात, शिळा गोड भात गोड गारा असत्या, तर कोल्ह्यापासून कां राहत्या गूळ घातला तितका गोड ओटी जड, पाहुणा गोड आडांत कडू तर पोहर्यांत कुठलं गोड गोड करून खावें, मऊ करून निजावें आळशा, भिकणा भाजून खा, हरवीं खाल्यार गोड लागता मेलं माणूस गोड झालं फुटकं मडकं धड झालं गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत हाताचा जड तोंडाचा गोड आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्या कोंडीत जायला मनुष्य उत्सुक होतो शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड जीवु गोडु की गोड गोड हाट-हाट गोड कीं हात गोड आपली आवड, आपल्याला गोड खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्यांत ऐकोनिया गोड गाणें, मनुष्यें नांदतीं सुखानें फोव ना कातली गोड आसल्यार कालौन दितलों आसिल्लों खिळे खातांना गोड वाटतात, पण हगतांना समजेल आवडत्याचा शेंबूड गोड राजाचें नेसणें, धोंब्याचें गोड पुसणें दुभत्या गाईच्या (म्हशीच्या) लाथा गोड आंब्याची कोय तुरट लागे आणि रस गोड लागे आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड गोड गळा केले नाहीं तंववर जड व खाल्ले नाहीं तंववर गोड नितांतल्याला मसण गोड : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All मुलगा आणि चणे मुलगा आणि चणे कांबड नाचाची गाणी - होलंला कांबड नाचाची गाणी - होलंला व्रत उद्यापन व्रत उद्यापन भाद्रपद व. तृतीया भाद्रपद व. तृतीया जय मृत्युंजय - सावरकर कारेत खरोखर अग्निद... जय मृत्युंजय - सावरकर कारेत खरोखर अग्निद... प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १५२ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १५२ वे साहित्यांतील पारिभाषिक शब्द साहित्यांतील पारिभाषिक शब्द साईसच्चरित - अध्याय २४ वा साईसच्चरित - अध्याय २४ वा खडर्याची लढाई - १ खडर्याची लढाई - १ लांडगा आणि घोडा लांडगा आणि घोडा धर्मसिंधु - दिवसाच्या पांचवे भागाचें कृत्य. धर्मसिंधु - दिवसाच्या पांचवे भागाचें कृत्य. जनांस शिक्षा अभंग - ५६३१ ते ५६४० जनांस शिक्षा अभंग - ५६३१ ते ५६४० हरिविजय - अध्याय १८ हरिविजय - अध्याय १८ धर्मसिंधु - श्राद्धास शुद्ध पदार्थ कोणते धर्मसिंधु - श्राद्धास शुद्ध पदार्थ कोणते स्फ़ुट पदें व अभंग - ३६ ते ४० स्फ़ुट पदें व अभंग - ३६ ते ४० पंचोपचार पूजाविधी पंचोपचार पूजाविधी बृहत्संहिता - अध्याय १६ बृहत्संहिता - अध्याय १६ कल्य़ाण खजिना पोवडा कल्य़ाण खजिना पोवडा श्रीसंत सेना न्हावी चरित्र १ श्रीसंत सेना न्हावी चरित्र १ चैत्र व. एकादशी चैत्र व. एकादशी छ. राजाराम महाराजांचा पोवाडा छ. राजाराम महाराजांचा पोवाडा श्री उमाहेमावती व्रत - माहात्म्य श्री उमाहेमावती व्रत - माहात्म्य श्री उमाहेमावती व्रत - पूजाविधी श्री उमाहेमावती व्रत - पूजाविधी पंचोपचार पूजा पंचोपचार पूजा तृतीयपरिच्छेद - श्राद्धाविषयीं वर्ज्य तृतीयपरिच्छेद - श्राद्धाविषयीं वर्ज्य पथ्ये, नियम व सूचना पथ्ये, नियम व सूचना द्वितीय परिच्छेद - तुलसीकाष्ठमालाधारण द्वितीय परिच्छेद - तुलसीकाष्ठमालाधारण साक्षात्कार - अध्याय सहावा साक्षात्कार - अध्याय सहावा समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय बारावा समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय बारावा ग्रामगीता - अध्याय एकोणीसावा ग्रामगीता - अध्याय एकोणीसावा ग्रामगीता - अध्याय पंधरावा ग्रामगीता - अध्याय पंधरावा तृतीयपरिच्छेद - श्राद्धवस्तु तृतीयपरिच्छेद - श्राद्धवस्तु एकनाथी भागवत - श्लोक २६ वा एकनाथी भागवत - श्लोक २६ वा लोकगीत - गीत सदोतीसावे लोकगीत - गीत सदोतीसावे कवीची इच्छा - तुला बघावें गुंगावें । गु... कवीची इच्छा - तुला बघावें गुंगावें । गु... गुरूचरित्र - अध्याय सहावा गुरूचरित्र - अध्याय सहावा परी बाळाला सकळ ती समान - तीन वर्षांचा बाळ गोड आला।... परी बाळाला सकळ ती समान - तीन वर्षांचा बाळ गोड आला।... बहीणभाऊ - रसपरिचय ७ बहीणभाऊ - रसपरिचय ७ भजन - मना तुला वाईट लागली खोड ,... भजन - मना तुला वाईट लागली खोड ,... वनमाला - काव्यरसाच्या गुंगींत कधि... वनमाला - काव्यरसाच्या गुंगींत कधि... प्रेमधर्म - हिंदू आणिक मुसलमान ते भां... प्रेमधर्म - हिंदू आणिक मुसलमान ते भां... माधव जूलियन - माझें माहेर - सासर माधव जूलियन - माझें माहेर - सासर सर्ग तिसरा सर्ग तिसरा बहार १४ वा - नवें जिणें बहार १४ वा - नवें जिणें येवो वसंतवारा - नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओत... येवो वसंतवारा - नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओत... अभंग ७ अभंग ७ मार्च २८ - प्रपंच मार्च २८ - प्रपंच काय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले... काय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले... अप्सरांचें गाणें - सुमनांच्या गर्भामाजीं । र... अप्सरांचें गाणें - सुमनांच्या गर्भामाजीं । र... राष्ट्रपताका - करु वंदना प्रभाती। करु की... राष्ट्रपताका - करु वंदना प्रभाती। करु की... | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP