Dictionaries | References

लोखंडाचे चणे खावविणें-चारणें

अत्यंत जाच, अपमान करणें, हाल अपेष्टा करणें, त्रास देणें. खडे चारणें पहा. ‘ खावविले चावविले लोहाचे शत्रनें प्रतप्त चणे॥ ’ -मोकर्ण ३९.१.

Related Words

खडे खावविणें-चारणें   लोखंड-लोखंडाचे चणे खाणें   देव जांवकी, तरि चणे खांवका   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   चारणें   चणे खावुनु हात धुवंचें   लोखंडाचे चणे खावविणें-चारणें   आडव्या हातानें चारणें   शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें   दांत आसतांना चणे खांवचें   चणे खावे लोखंडाचे। तैं ब्रह्मपदीं नाचे।।   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   धुळीचे दिवे चारणें   लांवेचे चणे लांवेंन खांवचे   चंदनाच्या पेटीला लोखंडाचे कुलूप   धुतरा चारणें   सरकी-सरकी चारणें   चणे   पेढे चारणें   माती चारणें   लाळेनें चणे गोड करावे - भिजवून खावेत   चणे आहेत तर दांत नाहीत व दांत आहेत तर चणे नाहींत   अन्न चारणें   चणे एकाजवळ व दांत दुसर्‍याजवळ   लाळेन चणे गोड   धूळ चारणें   रतीव चारणें   उखाडें चारणें   खाणें लोखंडाचे आणि दांत मेणाचे   चण्या झाडा चणे काढूक निसणि इत्‍याक?   मलिदा चारणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP