Dictionaries | References

वई (ही) वरुन अंबट होणें

विवाहामध्यें बोहोल्याभोंवती मडक्यांच्या चार उतरंडी असतात त्यांस वही म्हणतात. विवाहानंतर त्यांतील दोन वराकडे व दोन वधूकडे रहावयाच्या असतात. तेव्हां सर्व विवाह समारंभ यथास्थित पार पडून वहीचीं मडकीं वांटून घेतांना वितुष्ट येणें. म्हणजे क्षुल्लक गोष्टीवरुन वांकडें येणें.

Related Words

ओम् फस होणें   गाय होणें   पाठ पोट सारखें होणें   अर्धा जीव होणें   अंगाचा खुर्दा होणें   कमाल होणें   फत्ते होणें   काळ विन्मुख होणें   सई होणें   ठिकर्‍या होणें   निशाणी होणें   काळीज दो जागा होणें   मातीमोल होणें   डोंब पाजळणें-होणें   पातळ होणें   चरू होणें   गळ्याचा लाखोटा होणें   आरती होणें-करणें   एकार जाणें-होणें-कलणें   भयांभयां होणें   नमो नमो होणें   गांडीचे रुद्राक्ष होणें   बिरीज-बिरीज बिरीज होणें   एखाद्याची मुंबई होणें   होन-होना पायली होणें   बूड-गांड जड होणें   पूर्वाषाढा सुरु होणें   गार होणें   वज्रलेप होणें   मुंजाचा पितर होणें   चतुर्भुज होणें   धापू होणें   दिशाभूल होणें   पाणपत होणें   उपरवांयां अंबट घेणें   अंबट मिर्साग लावप   पुर्वापाढा सुरु होणें   खुंट होणें   (जिभेस) लाकूड होणें   सळो कीं पळो असें होणें   पांढर्‍याचे काळे होणें   खिरापत होणें   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   भक्ति ही संकटकालीं जन्म पावते   चार ही ठाव   अरिष्टांतून पार पडणें, तोचि जिवाचा लाभ होणें   एखाद्याचा बाप होणें-बाप लागून राहणें   हंडीबाग-हंडीबाग होऊन ढोल कुटण्यास तयार होणें   होणें जाणें ईश्र्वराधीन   अंबट   इकडे नई, तिकडे वई   उपरवांयां अंबट घेणें   वई   वरुन   वही-वहीवरुन अंबट होणें   ही   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP