Dictionaries | References

वक्कल-वक्कल, वकील आणि वैद्य

हे तीन वकार आहेत. वेश्या, वकील व वैद्य हे तिन्ही परोपजीवी लोक असून इतर जणास नागविण्यास कारण होतात.

Related Words

वैद्य रोगी, भुरटा जोगी   वैद्य भेटला कच्चा, प्राण घेई पोराचा   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   फुकट-फुकट आणि चोखट   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   सोयर्‍यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ   माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   अडचण - अडचणीचें दुःख (दुखणें) आणि जांवई वैद्य - अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   अडचणीचे जागी दुखणें आणि जांवई वैद्य   अन्नछत्रीं जेवणें आणि धर्मशाळेंत निजणें   अवघड जागीं गळूं, सासरा वैद्य   अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   आकाशी वाळते आणि पाताळी लोळते   आणि   आयता गब्बू आणि पैसा ढब्बू   ईश्र्वर आरोग्य देतो, वैद्य दस्तुरी घेतो   उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास   कुत्र्याचें शेंपूट, मांजराचे कान आणि दोहो जिवांची ताणाताण   काम जाऊं, वैद्य मरूं   काळ प्राण हरण करतो पण वैद्य प्राण आणि वित्त नेतो   गरज सरो, वैद्य मरो   घर सांकड आणि बाईल-बायको माकड   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   घोडयाच्या-हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें   चंदनाचे अंग झुरणीचें आणि सोन्याचे अंग करणीचें   जांघाडी दुःख, जांवई वैद्य   तरुण वकील, वृद्ध वैद्य   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   दुःखाअंतीं वैद्य   दुबळा आणि खजेला   धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं   नाकाकानाचा or नाकाडोळ्याचा वैद्य   नाकाकानाचा-नाकाडोळ्याचा वैद्य   नाकाडोळ्याचा वैद्य (वैदू)   नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य   पाऊस पडे आणि माती तुडे   पाप्याला पंढरपूर आणि नकटयाला तुळजापूर   बगल्या वकील   बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारी : रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील?   बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या   भुकेला पिकलें काय आणि हिरवें काय   भोग आला सरता म्हणजे वैद्य मिळतो पुरता   भोग आला सुरता, वैद्य मिळाला पुरता   भोग फिटे आणि वैद्य भेटे   माझें घ्या आणि मला पंचांत-पांचांत न्या   राजा करील ती पूर्व दिशा आणि भट सांगेल ती अमावास्या   रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं   वक्कल   वकील   वैद्य   वैद्य II.   वैद्य भेटला कच्चा, प्राण घेई पोराचा   वैद्य रोगी, भुरटा जोगी   वैद्य-वैद्यबोवाची मात्रा, बाजोखालीं उतरा   वरल्या वैद्याची (दैवाची) सुटली दोरी, खालचा वैद्य काय करी?   शेकणें-शेकणें हें अर्धा वैद्य आहे   शेणी आशिल्ल्यो थाप झाल आणि थाप आशिल्ल शेणी जाल्यो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP