Dictionaries | References

वक्तृत्व

See also:  वक्तृत्वशक्ति
Ability to speak: also ability to speak well, eloquence, elocution, facundity, oratory. Ex. तैसें माझें व0 साचार ॥ पदरचें नाहीं एक अक्षर ॥.
 न. 
बोलण्याचे सामर्थ्य , शक्ति . तैसे माझे वक्तृत्व साचार । पदरचे नाही एक अक्षर .
चांगले परिणाम कारक बोलण्याचे सामर्थ्य ; वाक्पटव . आपल्या मनांतील विचार व भावना दुसर्‍यास उत्तम रीतीने पटवून देणे व त्याला आपल्या विचाराने भारुन टाकण्याची कला . - के १३ . १२ . ३५ .
०ता  स्त्री. भाषणाची , व्याख्यानाची शैली . उजवली अजि वक्तृत्वता । - ज्ञा १४ . ६३ .
०पाठ  पु. अलंकारयुक्त भाषण ; भुरळ पाडणारे वक्तृत्व .
०शक्ति  स्त्री. वक्तृत्व अर्थ
पहा . वक्त्री - स्त्री . उत्कट वक्तृत्व करणारी , भाषणपटु स्त्री .
 f  Eloquence, oratory.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP