Dictionaries | References

वचनाचा खरा धड

शब्दास जागणारा
दिलेलें वचन पूर्ण करणारा. ‘ खरा लोककल्याणेच्छु व देशाभिमानि पुरुष म्हटला म्हणजे...तो वचनाचा धड असला पाहिजे.’ -नि.

Related Words

धड   खरा   वचनाचा खरा धड   धड दिसेना नी मन बसेना   आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी   टक्‍कोभला-खरा करणें   ठेवी स्‍वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा   एक धड ना (एक ना धड), भाराभर चिंध्या   एक ना धड, भाराभर चिंध्या   कुंभाराक मडकी धड ना   धड ना गृहस्थ, धड ना भिक्षुक   मेलं माणूस गोड झालं फुटकं मडकं धड झालं   धड कांटयावर   साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा   खरा स्‍वभाव दाखविणें   दो टक्क्यांनी धड   लेखणीचा धड   कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड   धड तुला न मला, घाल कुत्र्याला   धड ना संसार नि धड ना तप   जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   खरा धंदा करी, चाले वारशापरी   अपकरा-खरा   मनाचा सौदा, तोच खरा धंदा   गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी   हाडाचा खरा चांगला भला   बलवान्‍-बलवाना पुढें, खरा माजीं पडे   आपले मनाचा जो धनी, तोच धनी खरा जनीं   धड नाहीं डौल, लोका देते कौल   हातचा धड   ल धड नाहीं भुंडयांत, उभे केलें खोंडयांत   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   नसशील धड, तर मसणांत जाऊन पड   आपलें नाही धड आणि शेजार्‍याला (चा) कढ   गोष्‍टीची धड नि कामाची रड   बळेंच निघे घर, त्याचा काय होईल धड   दो टक्याने धड   धड ना गोडाचा   धड पॉल शॅताचें आनि वाय्‌ट बरें कुशीचें   धड हिंदु ना मुसलमान   देहो टक्यानें धड   धड नाहीं गालांत, उभे आपल्या तालांत   कुंभारास मडकें धड नाहीं   एक नाहीं धड, गुबड्यापासून जड   धड-कन-कर-दिशी-दिनी   धड गाढव ना ब्रह्मचारीं   लेखणीचा धड-पुरा-बहाद्दर   दो टक्यानें धड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP