Dictionaries | References

वावडे न. 
वातरोग ; संधिवात ; पेटके ; गोळे .
अपथ्यकारक पदार्थ ; कुपथ्यापासून झालेला रोग .
( ल . ) वर्जनीय , त्याज्य गोष्ट ; हानिकारक गोष्ट . त्याला खेळाचे वावडे आहे . [ वाव , वायु , व्यावृत्तक ]
ना.  न मानवणारी गोष्ट , वर्ज्य गोष्ट , हानिकारक गोष्ट .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP