Dictionaries | References

‘ वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ

गंगा पहा. प्रगतीचा विचार करतांना झालेल्या चुका उगाळण्यांत अर्थ नाहीं. त्या पासून योग्य तो धडा घ्यावा म्हणजे झालें. वाहिली ती गंगा राहिलें ते तीर्ध अशी दृष्टी ठेविली पाहिजे. १६-३-४
पान १२.
काहीहि केले तरी, कोणत्‍याहि बाजूनें फायदाच. झाले ते चांगलेच होते, आहे तेहि चांगलेच, असे मानण्याचा उपदेश करतांना योजितात. गंगा पहा.

Related Words

ती   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   सांगत ती चाकरी, दीत तॉ मुशारॉ   ज्‍याचे नांव तें   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   माकडा हातांतु माणिक दिलें तें ताणें हुंगून पळेलें   मनाचें तें पेणें, त्रिभुवन ठेंगणें   जीस बहु वर्षे कष्‍ट, ती पत तत्‍क्षणीं नष्‍ट   मन चिंती तें वैरीही न चिंती   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   राजा करील ती पूर्व (दिशा)   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   (जें)पिंडी तें ब्रह्मांडीं   लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   ती गुण   नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा   झाड थोडें वेरवी, मग तें कापवी   जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्‍ट्रातें उद्धरी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   पांचार तें पंचविसार   जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   आपलें तें मापटें, दुसर्‍याचें तें दीड पायली   पंच तीर्थ   तुम्‍ही पाहाल तें आमच्यानें बोलवावयाचें नाहीं   मान्य-मान्य असे तें बोलावें, अमान्य मार्गें-न चालावें   कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   गांव गेलें, नांव राहिलें   मन नाहीं स्थिरी, बहु तीर्थ करी   राजापुरी गंगा   करंगळी (करांगुळी) सुजली म्‍हणून ती डोंगराएवढी होईल काय?   इच्छा सरळपणाची, सरळ वाट ती नीतीची   चोरक्रांत-ती   शुद्ध-शुद्ध गोष्ट लोकविरुद्ध झालीम ती आचरुं नये कदा काळीं   धडोत (ती)   जी संवय बाळा, ती जन्मकाळा   गरत-ती   जी खोड बाळा, ती जन्मकाळा   तीर्थ   ज्‍या सोन्यानें कान तुटतो तें कशाला   जें इच्छी परां, तें येई घरां   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   ध्यानीं तें मनीं   उगीच मौन धरणें तें मौर्ख्य   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   उतावळीनें धरती, नसावें तें ये हातीं   अशाश्वत-ती   आरत-ती   आरती घेतल्यारि उष्ण, तीर्थ घेतल्यारि सैत्य   आळशावर गंगा   उतरता-ती   ऐरावत-ती   कुडती-तें   कंबखत-ती   खरवत or ती   खालता-तीं-तें   गंगा   गरत-ती   गांव गेलें, नांव राहिलें   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   चोरक्रांत-ती   चौवेत or ती   चौवेत-ती   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   ज्‍याचे नांव तें   डोळे गेले कपाळ राहिलें   तें   तिवेत-ती   ती   तीर्थ   तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं   तीळ खाऊन तीर्थ बुडविलें   दुडता or ती   निरुता or तें   पंच तीर्थ   पत्रास _   बरीगत or ती   भटो, तुमचें पोट कां वांकडें? उंबर राहिलें म्हणजे झालें   मन नाहीं थिरी, उगीच तीर्थ करी   मन नाहीं स्थिरी, बहु तीर्थ करी   मागुता-ती   मावळत or ती   मिनत-ती   मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ   यति or ती   यति-ती   युवति-ती   यात-ती   वरता-ती-तें   वाहती गंगा   वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   संगत-ती   संगतीं-तें   संजायत or ती   सांगातीं or तें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP