Dictionaries | References

वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी


आपल्या स्वैर वर्तनाला जिच्यामुळेंस आळा बसतो ती खरी बुद्धि होय. व जी तसा आळा घालीत नाहीं तिला बुद्धी न म्हणतां कुबुद्धि किंवा बंधन करणारी म्हणावें.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्‍ट्रातें उद्धरी   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   घालघसरावर घालणें   जेवूं घालणें   राजा करील ती पूर्व (दिशा)   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   चूल आणि मूल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   जखमेवर मीठ घालणें-चोळणें   आपामरसाधारणवृत्ति-भाव-बुद्धि-मत-लक्ष्य-दृष्टि-वर्त्तन   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   अंग घालणें   अगडींदगडीं जीव घालणें or पाडणें   (अन्याय, अपराध) पोटीं घालणें   इच्छा काय आणि झाले काय   उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति   ओसंगी घालणें-देणें   केकत or ती   कृपेची पाखर घालणें   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   करवतीं घालणें   कागदावर बसविणें - घालणें   कांट्यावर घालणें   गळ्यांत माळ-माळखंड घालणें   गांठ घालणें   गोणी पाठीवर घालणें   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   घर घालणें   चिरेबंदी पाया घालणें   जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   ठायीं घालणें   तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   तेल घालणें   तोंड भरुन-तोंडात साखर घालणें   दुधाला साय आणि ताकाला पाणी   दिवसां भागला आणि रात्रीं निजला   नाकांत काडया घालणें   निभण घालणें   निभ्रण घालणें   निशाणीं घाव घालणें   पदराखालीं घालणें   पारडयांत घालणें   पिंपळाला प्रदक्षिणा घालणें   पोटांत-पोटास डोकें घालणें   भेटीला आला आणि वेठीला नेला   भंडारा घालणें   भूत-भूत-भुतें घालणें   भर पत्रावळींत राख घालणें   भरीं घालणें-देणें   भरीस घालणें   भीक न घालणें   भोंवई-भोंवईस गांठी घालणें   मुढा-मुढा माकोजी आणि नकटा टिकोजी   मरुं घालणें   मळणी-मळणी घालणें   मुळाशीं हात घालणें   मीरजाफर-मीरजाफरी कारस्थान वृत्ति   यति-ती   लाडका लेक आणि दोघांत एक   लाडू-लाडू खायला घालणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP