Dictionaries | References

वैकुंठ

The paradise of Visn̤u. It is stated by some to be in the Northern Ocean, by others, on the eastern peak of Mount Meru.
पुन . १ विष्णु देवतेचें निवासस्थान ; विष्णुलोक . तेणें वैकुंठा पासोनि विशाळें । मजलागी केली राउळें । - ज्ञा ९ . ३८९ . २ विष्णु ; कृष्ण . - ज्ञा ११ . १८१ . वैकुंठाच्या कंठी घालून मिठी रडे पृथा आर्या । - मोउद्योग ७ . ४४ . [ सं . ]
०चतुर्दशी  स्त्री. कार्तिक शुध्द चतुर्दशी .
०नाथ   नायक - पु . विष्णु . आता यावरी तो वैकुंठनाथु । - ज्ञा १० . २७४ ; तोषोनि वैकुंठनायक । वर दिधला अलौकिक । - व्यं १०१ .
०पीठ  न. वैकुंठ पहा . नातरी वैकुंठपीठनायकें । - ज्ञा १० . १८ ; तुका झालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ । - तुगा ६७८ .
०भवन  न. वैकुंठलोक . वैकुंठ्भुवनी देहासहित । नेला तुकया कलयुगी ।
०वासी वि.  १ विष्णूचे अभिधान . शेषशयना सार्वभौमा । वैकुंठवासिया निरुपमा । - व्यं ५१ २ मृत्यु पावलेल्या विष्णुभक्तासंबंधी कागदापत्रात त्याच्या नावापूर्वी लिहितात .
०समाराधना  स्त्री. वधूपक्षानें वरपक्षास दिलेली मेजवानी .
n.  चाक्षुष एवं रैवत मन्वन्तरों में उत्पन्न अवतार।
n m  The paradise of Vishnu.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP