Dictionaries | References

See also:  VA (व)
अ.  अन् . आणि , आणिक , आणखीन , और , दुसरे .
v
, with ब. See further under वऊंळ.
And. Between this copulative and आणि there is a difference. They agree in joining together in one proposition, or under the same predication, two or more members or subjects; as He and I came; Day and night are alike; but where conjunction is to be effected of sentences or clauses expressing different truths, or exhibiting, the one, a cause, ground, reason &c., the other, an effect, a consequence, an accompaniment &c., there, not व, but आणि is used. Ex. मी आलों आणि तो गेला; सूर्य उगवला आणि मी उठलों; तो काळा आणि हा गोरा.
अ.  अथवा ; वा . व चोळावे पत्ळ मोडे । - वैद्यक ७६ . [ सं . वा ]
उअ . आणि . आणि आणि व या दोन उभयान्वयींत फरक असा की , एका विधानांत किंवा एक क्रियापद असतांना दोन किंवा अधिक पदे किंवा कर्ते या दोघांनाहि जोडले जातात . उदा० तो आणि ( व ) मी आलो ; दिवस आणि ( व ) रात्र सारखीच . पण जेव्हां भिन्न गोष्टीए दाखविणारी , किंवा एक वाक्य कारण , आधार इ० व दुसरे परिणाम , शेवट इ० दाखविणारे अशी वाक्य जोडतांना व ऐवजी आणि चाच उपयोग करतात . उदा० मी आलो आणि तो गेला ; सूर्य उगवला आणि मी उठलो ; तो काळा आणि हा गोरा . भोजशक ४१० मधील मंगळवेढ्याच्या ताम्रपटांत हा आढळतो . [ अर . व . तुल० सं . उत - उअ - व , याप्रमाणे संस्कृतसदृश्य प्राकृतांतून व फारसीत गेला . - भाअ १८३५ ]
उद्गा . संबोधन
वर्णमालेतील एकोणतिसावे व्यंजन . अक्षरविकासः - पांच अवस्था . पहिली गिरनार शिलालेखांत , दुसरी व तिसरी ख्रिपू .
( ना . ) ओ ! काय ? याअर्थी .
ल्या शतकाच्या सुमारच्या मथुरेंतील जैन लेखांत ; चवथी इ० सं . ८३७ मधील जोधपूर लेखांत व शेवटची पुढल्या शतकांतील एका दानपत्रांत आढळते . [ ओझा ]
( खा . ) अग ! वो पहा . [ सं . वै . ]
The 29th consonant.
conj   And.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP