Dictionaries | References

शकट-शकटभेद

रोहिणी या शकटाकृति नक्षत्रांतून एखादा ग्रह किंवा चंद्र यानें जाणें.
भेद करणें
फळी फोडून जाणें.
फूट
अंतःकलइ. -पेद ५.८२
पया २५४.
लांडयालबाडया
युक्तया प्रयुक्तया ‘ वृंदेसी करुनिया शकटभेद
वधिला जालंदर रणरंगीं
’ -निगा १०३.
( सापा.) कारस्थानें
मसलती.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP