Dictionaries | References

शकट

See also:  ŚAKAṬA
A cart. 2 The figure of a cart formed by the five stars composing the fourth lunar asterism. 3 fig. A clog, a person or business that hangs on and impedes.
 पु. १ गाडा ; गाडी . २ रोहिणी नक्षत्रांतील पांच तार्‍यांनीं झालेली शकटाची आकृति . ३ ( ल . ) खोडा ; लोढणें ; अडथळा करणारा मनुष्य , काम . [ सं . ]
०भेद  पु. १ रोहिणी या शकटाकृति नक्षत्रांतून एखादा ग्रह किंवा चंद्र यानें जाणें . २ शकटाकृति सैन्यरचनेमधून अगर घनव्यूहामधून भेद करून जाणें , ह्यावरून फळी , जूट , कट फोडणें ; फूट . मग अंतस्त शकटभेद ... न कळे . - पदे ५ . ८२ ; - पया २५४ . ३ ( अव . प्रयोग ) लांडया लबाडया ; युक्तया . वृंदेसी करूनियां शकटभेद । वधिला जालंदर रणरंगीं । - निगा १०३ . ४ कारस्थानें ; मसलती ; डावपेंच . [ सं . ]
०व्यूह  पु. गाडीच्या आकाराप्रमाणें - सैन्याची रचना , व्यूह . [ सं . ]
n.  एक कंसपक्षीय असुर, जो कृष्ण के द्वारा मारा गया [म. स. परि. १. क्र. २१. पंक्ति. ६५२-६५५];[ भा. १०.७.८];[ ह. वं. २.६, ५.२०];[ विष्णु. ५. ६.२];[ पद्म. ब्र. १३];[ पद्म.उ. २४५]
 m  A cart. Fig. A clog.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP