Dictionaries | References

शक्ति

See also:  ŚAKTI I , ŚAKTI II , ŚAKTI III
; reach or extent of significance. 3 The energy or active power of a deity personified as his wife; as Párvatí and Lakshmí of Shiva and Vishn̤u. 4 The female organ as the counterpart of the phallic personification of Shiva, and worshiped by a sect of Hindús thence termed Shákt. 5 An iron spear or dart.
 स्त्री. १ सामर्थ्य ; योग्यता ; लायकी . २ बळ ; ताकद ; प्रभाव . समासांत उपयोग . उदा० शरीरशक्ति ; इंद्रियशक्ति ; नेत्रशक्ति ; कर्णशक्ति ; वायुशक्ति ; ज्ञानशक्ति ; योगशक्ति ; कालशक्ति . नाम शक्तिबळें जळीं पाषाण तरले । . २ अर्थकक्षा ; मर्यादा ; सीमा ; व्याप्ति ( शब्द वगैरेची ). ३ स्त्रीदेवता ; पार्वती , लक्ष्मी , इ० देवी ; ईश्वराची स्त्रीरूप सामर्थ्यप्रतिमा . तुका हरिभक्ती करी । शक्ति पाणी वाहे घरीं । - तुगा ४११ . गणेश शारदा नाना शक्ती - दा ४ . ६ . १० . ४ माया ; परमेश्वरशक्ति . जे महंताची शांती । ... जे ईश्वराची शक्ति । . ५ प्रेरणा ; ( यंत्रास चलन देणारा कर्ता ). ६ एक आयुधविशेष ; अस्त्र . उदा० वासवशक्ति . चित्रनृपें प्रतिविंध्यप्राण हरायासि सोडिली शक्ति . । - मोकर्ण ९ . २४ . ७ कुंडलिनी . तैसी वेढियातें सोडिती । शक्ति . । - मोकर्ण ९ . २४ . ७ कुंडलिनी . तैसी वेढियातें सोडिती । कवितकें आंग मोडिती । कंदावरी शक्ति । उठली दिसे । - ज्ञा ६ . २२७ . ८ स्त्रीपुरुष मिळून जें मिथुन त्यांतील जी स्त्री ती . ९ शिवलिंगाला प्रतिरूप म्हणून असलेली योनी ; प्रकृति . तंत्रमताची देवता . हिची उपासना करणारे ते शाक्त . १० अमुक शब्द उच्चारिला असतां अमुक अर्थाचाच बोध व्हावा असा शब्दाच्या ठिकाणीं असलेला संकेत . ११ भाला . [ सं . शक् ‍ - सामर्थ्य असणें ]
०ग्रह  पु. १ शब्दाचें विशेषार्थी ग्रहण ; अर्थज्ञान . २ शब्द , लक्षण , इ० वरून होणारा बोध , मत ; एखाद्याच्या संबंधानें झालेला ग्रह . त्याच्या वेषावरून हा साधु असा मला शक्तिग्रह झाला होता . ३ अस्तित्वांत असलेल्या वस्तूंचें अस्तिरूपी ज्ञान , ग्रहण , बोध ; वास्तविकज्ञान ; यथार्थज्ञान . [ सं . ]
०ग्राहक वि.  शब्दाच्या अर्थाचा निर्णय करणारा ; निर्णायक . उदा० व्याकरण , कोश , रूढी , पध्दति . [ सं . ]
०चक्र  न. मायारूप विश्व ; मायाचक्र . जें शक्तिचक्राशी वेगळ । . शक्तिचक्र जें अशेष । तें उपसंहरें निःशेष । मूळमायेसिसें । [ सं . ]
०त्रय  न. १ युध्दाच्या तीन शक्ति ; प्रभुशक्ति , मंत्रशक्ति , उत्साहशक्ति . २ घटना , रचना , यासंबंधी तीन शक्ति ; ज्ञानशक्ति , क्रियाशक्ति , द्रव्यशक्ति . या तिन्हीस क्रमानें सत्वगुण , रजोगुण , तमोगुण यांशीं संबध्द अशीं सात्विकशक्ति , राजसशक्ति , तामसशक्ति अशीं नावें आहेत . [ सं . ]
०शक्तितः   क्रिवि . शक्तीप्रमाणें . शक्तिनसार , शक्तिरूप - वि . शक्तीप्रमाणें ; सामर्थ्याप्रमाणें ; योग्यतेप्रमाणें . शक्तिनसार दे सर्वदा । तो सत्वगुण । - दा २ . ७ . ५५ . [ सं . शक्ति + अनुसार , शक्ति + अनुरूप ]
०नित्यत्व  न. ( शाप . ) शक्ति केव्हांहि नष्टा होत नाहीं , तिचें फक्त रूपांतर होंतें हा सिध्दान्त . [ इं . ] कॉन्झर्व्हेशन ऑफ एनर्जी . [ सं . ]
०पात  पु. १ मंत्राचा उपयोग करण्याचें गुरूनें दिलेलें सामर्थ्य ; शिष्यास गुरूनें दिलेलें स्वतःच्या ठिकाणचें मंत्रबल . २ शक्तिक्षय ; बलहानि ; दुर्बलता ; दुबळेपणा .
०पूजा  स्त्री. शक्तीची , देवीची , दुर्गेची पूजा ( शाक्तांची ).
०मान्   , मंत , वंत - वि . १ सामर्थ्यवान ; कार्यक्षम ; लांयक ; योग्य . २ बलवान ; जोरदार ; प्रबळ . [ सं . ]
‍   , मंत , वंत - वि . १ सामर्थ्यवान ; कार्यक्षम ; लांयक ; योग्य . २ बलवान ; जोरदार ; प्रबळ . [ सं . ]
०मापक  न. ( शाप . ) यंत्राचें सामर्थ्य , गति वगैरे मोजण्याचें यंत्र . ( इं . ) डायनामोमीटर .
०वैकल्य  न. ( कोणत्याहि प्रकारचें ) सामर्थ्यांतील व्यंग ; बलांतील उणेपणा , कमताई ; कमजोरपणा .
०संग्राहक  न. एंजिनाची गति स्थिर राहण्याकरितां , योजिलेलें एक महत्त्वाचें चक्र ; यामुळें दट्टयाची गति स्थिर राहून एंजिन सारख्याच वेगानें फिरतें . ( इं . ) फ्लायव्हील . [ सं . ]
०सुत  पु. १ कार्तिकस्वामी . २ पराशर ऋषि
०हीन  पु. दुर्बळ .
०क्षीण वि.  शक्तिपात झालेला ; अतिशय . अशक्त शालेला ; आजारी , उपाशी , वृध्द , ( मनुष्य ); सांमर्थ्यहीन ; बळहीन ; सत्ताहीन . शक्त्त्युपासना - स्त्री . शक्तिदेवतेची सेवा , पूजा ; शक्तिपूजा . [ सं . ] शाक्त - पु . शक्तीचे उपासक ; देवीचा उपासक ; शक्तिदेवीचा भक्त . शक्तितें शाक्तहि आराधिती । - घनःश्याम भूपाळी . - वि . शक्तिसंबंधांची ( पूजा , अर्चा , विधी इ० ). [ सं . ]
०पंथ   मार्ग - पु . शक्त्युपासना ; ज्यांत देवतोद्देशानें मद्य प्राशनादि करावें असें सांगितलें आहे त्या तंत्रोक्त मार्गाचें नांव . वाममार्ग पहा . [ सं . ]
n.  देवी पार्वती का एक अवतार। पौराणिक साहित्य में शक्तियों की संख्या इक्कावन बतायी गयी है, जिनके विभिन्न स्थानों को वहाँ ‘शक्तिपीठ’ कहा गया है ।
शक्तिदेवता का विकास n.  रुद्र के द्वारा किये गये दक्षयज्ञ के विध्वंस की कथा ब्राह्मणग्रंथों में एवं महाभारत में प्राप्त है । किन्तु जिस कल्पना के आधार से शक्तिपूजा के पीठों की निर्मिति भारतवर्ष में हुई, उस रुद्रशिव एवं पार्वती के कथा का निर्देश, इन ग्रंथों में कहीं भी, प्राप्त नहीं है, जो सर्वप्रथम उत्तरकालीन ‘देवीभागवत’ एवं ‘कालिकापुराण’ में पाया जाता है [दे. भा. ७.३०];[ कालिका. १८] । इस कथा के अनुसार, दक्षयज्ञ में अपमानित हो कर सती ने यज्ञकुंड में अपना शरीर झोंक दिया । तत्पश्चात् क्रोध से पागल हुआ रुद्र-शिव सती का प्राणहीन देह कन्धे पर ले कर समस्त त्रैलोक्य में नृत्य करता हुआ उन्मत्त अवस्था में घूमने लगा। यह देख कर विष्णु ने अपने चक्र से सती के शरीर के टुकड़े टुकड़े कर उन्हें विभिन्न स्थानों पर गिरा दिया । सती के शरीर के खंड तथा आभूषण, इक्कावन स्थानों पर गिरे, जहाँ एक-एक शक्ति, एवं एक-एक भैरव विभिन्न रूप धारण कर अवतीर्ण हुए। आगे चल कर, इन्हीं स्थानों पर ‘शक्तिपीठों’ का निर्माण हुआ ।
 f  Ability; power. An iron spear.

Related Words

शक्ति   कर्तुमकर्तुमन्यथाकर्तु (शक्ति)   चत्‍वार शक्ति   नाहीं उचलण्याची शक्ति, त्यावर भार घालिती   शक्ति (वसिष्ठ)   अन्नमय प्राण प्राणमय शक्ति शक्तीमय पराक्रम, अन्नमय प्राण प्राणमय पराक्रम   शक्ति-शक्ति तेथें भक्ति   धारण शक्ति, तेथें विस्मृति   जशी शक्ति, तशी भक्ति   शारीर-शारीरिक शक्ति दुराचारानें नासते   ब्रह्मदेव देतों बुद्धीला, शक्ति नाहीं दीर्घायु करण्याला   तरुणपणीं बुद्धि, म्‍हातारपणीं शक्ति, याचें नांव चांगली स्‍थिति   देवमूर्तींत नाहीं शक्ति, मुसलमान तिला फोडिती   ख्यालीखुशाली केली ज्‍यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि   काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते   पाशवी शक्ति   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? - अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   शक्ति (वसिष्ठ)   चत्‍वार शक्ति   कर्तुमकर्तुमन्यथाकर्तु (शक्ति)   जशी शक्ति, तशी भक्ति   शक्ति-शक्ति तेथें भक्ति   शक्ति   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? - अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   अन्नमय प्राण प्राणमय शक्ति शक्तीमय पराक्रम, अन्नमय प्राण प्राणमय पराक्रम   काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते   ख्यालीखुशाली केली ज्‍यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि   तरुणपणीं बुद्धि, म्‍हातारपणीं शक्ति, याचें नांव चांगली स्‍थिति   देवमूर्तींत नाहीं शक्ति, मुसलमान तिला फोडिती   धारण शक्ति, तेथें विस्मृति   नाहीं उचलण्याची शक्ति, त्यावर भार घालिती   पाशवी शक्ति   ब्रह्मदेव देतों बुद्धीला, शक्ति नाहीं दीर्घायु करण्याला   शारीर-शारीरिक शक्ति दुराचारानें नासते   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? - अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   अन्नमय प्राण प्राणमय शक्ति शक्तीमय पराक्रम, अन्नमय प्राण प्राणमय पराक्रम   कर्तुमकर्तुमन्यथाकर्तु (शक्ति)   काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते   ख्यालीखुशाली केली ज्‍यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि   चत्‍वार शक्ति   जशी शक्ति, तशी भक्ति   तरुणपणीं बुद्धि, म्‍हातारपणीं शक्ति, याचें नांव चांगली स्‍थिति   देवमूर्तींत नाहीं शक्ति, मुसलमान तिला फोडिती   धारण शक्ति, तेथें विस्मृति   नाहीं उचलण्याची शक्ति, त्यावर भार घालिती   पाशवी शक्ति   ब्रह्मदेव देतों बुद्धीला, शक्ति नाहीं दीर्घायु करण्याला   शक्ति (वसिष्ठ)   शक्ति-शक्ति तेथें भक्ति   शारीर-शारीरिक शक्ति दुराचारानें नासते   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP