Dictionaries | References

शालजोडींतून मारणें देणें

आडून, उपरोधिक रीतानें बोलणें
टोमणा मारणें. ‘ जुलमी अम्मलदाराचा अगर राजाचा स्वभावच असा असतो कीं, ते आपल्या जवळ जीं माणसें बाळगतात तीं अशीं असावीं कीं त्यांस कोणीं शालजोडींतील मारले तरी त्यांनीं शालजोडीच्या मऊपणाचीच तारीफ करीत रहावें ’-टि २.१२८.

Related Words

पाठ देणें   लात-लाथ-लाथ मारणें   शह-शह देणें   अंगावर देणें   जोड देणें   पित्त्या देणें   अक्रीत देणें   धत्तुरा देणें-दाखविणें   हात मारणें   लोणी-लोणी खाऊन ताक देणें   नांगी मारणें   नारळ हातीं देणें   दांडी मारणें   हात कापून देणें   शरणचिठी देणें   शब्द खालीं पडूं न देणें   गुण घेणें-देणें   यदुपति-देणें घेणें, यदुपति जाणे   ताव देणें-मारणें   ताण देणें   जन्म देणें   पूजा देणें   अंगावरचें लेणें जन्मभर देणें   चढावर चढ देणें   दुरेघी मारणें   हांक मारणें   दाबा देणें   पदर फाडून देणें   दिवसावर नजर देणें   दांत पाडून हातावर देणें   पोटास टांचा देणें   गांडीवर फुली मारणें   जगाला लाथ मारणें   बाल्या देणें-मारणें-हाकणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   शष्प देणें न् शष्प घेणें   पाऊल मागें न देणें   दिव्याला निरोप देणें   खांद्यावर मेखा-गाठोडें देणें   पाणी मारणें   दंडची मारणें   (वर) नंबर मारणें   बैठक मारणें   तर्‍हेस-तर्‍हे देणें   मातीच्या मोलानें विकणें-देणें   स्वर स्वर देणें   ओशंगला देणें   उतारचिट्ठी देणें   कान भरवून देणें   मांडी देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP