Dictionaries | References

शाहण्याची एक बात, मूर्खाची सारी रात

मूर्खानें रात्रभर जरी अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांना शहाण्या मनुष्यानें सांगितलेल्या एका गोष्टीचाहि सर येणार नाहीं. शहाण्या मनुष्याच्या एका शब्दास जें महत्व आहे तें मूर्खाच्या अनेक गोष्टींसहि नाहीं.

Related Words

एक तोंड करणें   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   सो शाने एक मत्त   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   रुंड-एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे)   एक पंथ (और) दो काज   एक शीख सध्या लाख   स्वयंपाक-वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   एक असतां बळी, शंभराचे कान पिळी   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   हजार वळसे आणि एक गांठ   एक ना धड, भाराभर चिंध्या   एक ओढ   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   एक धरून बसणें   मूर्खाची बात, हांशील नाहीं त्यांत   अंदरकी बात राम जाने   गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी   एक तीळ सात ठिकाणीं   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   शेंग-सारी रात्र जागली, शेंगावांगीं रांधलीं   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   एक शेजारी, बारा वैरी   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   एक जीव सदाशिव   एक पेरतो आणि दुसरा कापतो   वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी   एक हमाममे, सब् नंगे   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   भूत आणि भीति एक गांवची   एक प्रीति लागती, दुजी विसरती   तूं मी एक, गठली मेख   एका चुकिनें गावुं लासता, एक मारानें जीवु वता   दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP