Dictionaries | References

शिक्का-शिक्का मोर्तब करणें


सनदेवर शेवटीं अधिकाराची मुद्रा उठवितात व व्यवहार पुरा करतात. शेवट, समाप्त करणें
त्यासंबंधींचें श्रेय मिळविणें. ‘ हो, तोंवर दुसर्‍याचें सगळें वाढणें होईल, मग आयत्यावेळीं बाईसाहेब हळूहळू शिक्का मोर्तब करावयाला येतील डौलानें ! ’ -आमच्या आयु० आठवणी १४५. ‘ त्या ठरावावर शिक्का मोर्तब करण्यासाठीं समीतीची बैठक मुंबईला बोलावली. ’-केसरी.

Related Words

शिक्का-शिक्का मोर्तब करणें   उभा करणें   फरक-फरक करणें   हातापायांची गठडी करणें-बांधणें   अंतर करणें   वळतें करणें   आर्ये करणें   स्वतः-स्वतःची स्वतः पूजा करणें   वखवख-वखवख करणें   सार-सार करणें   चांदी करणें   निकर करणें   मखलाशी-मखलाशी करणें   पदरमोड करणें   अवगणना - अवगणना करणें   पैंबदी करणें   शिक्का मोर्तब बसणें   खाऊन खाऊन गोबर करणें   नवा जुना करणें   घरीं करणें   सासर-सासर माहेर करणें   घासाघासी करणें   बोट-बोट करणें-दाखविणें   सात पांच करणें   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   बाजार करणें   बरबाद-बरबाद करणें   ध्वनी करणें-लावणें   हुरुरु-हुरुरु करणें   कमरबस्‍ती करणें   फलटणी पारायण करणें   देखली बुधी करणें   तृणाची शेज करणें   घराचे घरकुल करणें   मांडीचे उसे करणें   मूठ दाबणें-चेपणें-गार करणें-भरणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   बडे लोकांचें मागणें, गरिबांस संकुचित करणें   लवणभंजन करणें   आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून-अवलक्षण करणें   गट करणें   आंबट चेहरा करणें   कूर्मावलोकन करणें   निंबलोण करणें   स्वारी-स्वारी करणें   हालवून खुंटा बळकट करणें   ठयां करणें   दोन जिवांचा निवाडा करणें   खितखित करणें   मोकळा-मोकळा कंठ करणें-करुन रडणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP