Dictionaries | References

शिवापूर-शिवापूरचा राया अन् आजूबाजूच्या आयाबाया

( वांय.) ( शिवाजी ) एकच फक्त शूर, बाकीचे भागूबाई. तु०-एक बाजी और सब पाजी.

Related Words

शिवापूर-शिवापूरचा राया अन् आजूबाजूच्या आयाबाया   आयाबाया   भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   कधीं न पाहिला दिवा अन्‍ एकदम देखिला आवा   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   हेंकोंडा-हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे   उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं   लांडें लुडबुडतय अन् पाटलाचें गुंडें मोडतय्   वृक्षामध्ये एक साया, वरकड सार्‍या आयाबाया   अन्   विलासाचें पोतें, अन् सव्वाहात रितें   धरायला डाहाळी अन्‌ बसायला सावली (नसणें)   वाण्या देशील काय अन् प्राण्या खाशील काय   लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत   उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें   मांजर नाथिल्या गांवांत हुंदीर राया   लुटणें-लुटलासरे परटा, (तो म्हणे) लुटल्या आयाबाया   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया   परीट नागविला तर आयाबाया नागविल्या   आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे   येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं   घरचा माळी अन्‌ सहामासी पाणी घाली   माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा   घरांत भय घरकराचो अन्‌ रानांत भय वाघाचो   हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा   वासरुं होऊन प्यायला अन् गोर्‍हा होऊन उडायला उशीर नाहीं   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली   सजणें-सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन्‍ माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या   भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी   दुण्या कामीं दुप्पट राबे अन्‍ चवली तिथें पावली लागे   उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें   भूषण-भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   एक लठ्ठया अन् बारा बिट्टया   कुठलें कुठें अन्‌ उठें उठें भेटे   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   लई-लई वटवट, अन् खाई मटमट   सांदीचं काढायचं अन् सदरेला मांडायचं   राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   बाहेर चांदणें अन् घरांत अंधार   नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन्‍ शिळी भाकरी ताकानें गोड   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   पोटभर जेवला अन्‌ देवाला विसरला   भान-भान्याची भूक अन् दृष्टीची माया   हागून आलें अन्‍ तुरी शिजल्या का?   अन्   आयाबाया   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया   नागवलासरे बाबा, नागवल्या आयाबाया   मांजर नाथिल्या गांवांत हुंदीर राया   राया   वृक्षामध्ये एक साया, वरकड सार्‍या आयाबाया   साया-साया, वृक्षांचा राया   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP