Dictionaries | References

शुक्तिका

See also:  शुक्ति
 स्त्री. १ शिंपी . कां शुक्ति ते शुक्ति । हे होय प्रतीति । - ज्ञा १३ . ११३८ . २ मोत्यांचा शिंपला . निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें । मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची । - ज्ञा ६ . २६६ . शुक्तिमान् - पु . सात कुलाचलांपैकी एक पर्वत . सप्तपर्वत पहा .
 f  A pearl-oyster.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP