Dictionaries | References

शुक

See also:  ŚUKA I , ŚUKA II , ŚUKA III , ŚUKA IV , ŚUKA V , ŚUKA VI , ŚUKA VII
śuka m S A male parrot. शुकी f A female parrot.
 पु. १ पोपट ; राघू ; रांवा . जैसी ते शुकाचेनि अंग भारें । - ज्ञा ६ . ७६ . २ व्यासपुत्र ; श्रीमद्भागवताचा वक्ता . एर्‍हवी विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । - ज्ञा ११ . १७३ . [ सं . ]
०स्वामी  पु. ( ल . ) अत्यंत कृश मनुष्य ; पाप्याचें पितर .
०तुण्ड   हस्त ) - पु . ( नृत्य ) आंगठा , तर्जनी व अनामिका तळहाताकडे वळविणे व मधले बोट व करंगळी ताठ उभी ठेवणे . नालिकान्याय - पु . पोपटास धरण्याकरितां बांधलेल्या नळीवर पोपट बसला म्हणजे ती फिरून तो उलटा होतो व पडण्याच्या भीतीने तीस घटट धरून बसतो . तीस सोडले तर आपण मोकळे होऊं हे त्यास समजत नाही हा दृष्टांत .
  हस्त ) - पु . ( नृत्य ) आंगठा , तर्जनी व अनामिका तळहाताकडे वळविणे व मधले बोट व करंगळी ताठ उभी ठेवणे . नालिकान्याय - पु . पोपटास धरण्याकरितां बांधलेल्या नळीवर पोपट बसला म्हणजे ती फिरून तो उलटा होतो व पडण्याच्या भीतीने तीस घटट धरून बसतो . तीस सोडले तर आपण मोकळे होऊं हे त्यास समजत नाही हा दृष्टांत .
०नासिक वि.  पोपटाच्या चोंचीसारखे बाकदार नाक असलेला .
०नासिका  स्त्री. पोपटाच्या चोंची सारखे बांकदार नाक . ( इं . ) रोमननोझ . शुक्राचार्य - पु . ( ल . ) ब्रह्मचारी ; व्रतस्थ . शुकी - स्त्री . पोपटाची मादी .
n.  एक महर्षि, जो व्यास पाराशर्य ऋषि का पुत्र था (शुक वैयासकि देखिये) ।
 m  A male parrot.
शुकी  f  A female parrot.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP