Dictionaries | References

शूक

. 2 A bristle, a spicula. 3 A caterpillar.
 पु. न . १ कुसळ ; कूस ( गवत , धान्य यांचे ). २ सड ; कंटक ; काटा . ३ सुरवंट ; एक कुसळाचा किडा . [ सं . ]
०दोष  पु. १ ज्यामध्यें कळा , शिलक , चमक , टोंचणी लागते असा रोग ( कुष्ठ रोगाची पूर्वावस्था ). २ सुरवंट घातलेला लेप , मलम वापरल्यामुळे होणारा रोग . ( असा लेप वाजीकरणांत लावतात ).
०धान्य   ( भात वगैरे याच्या उलट शमीधान्य ).

Related Words

शूक   शूक   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP