Dictionaries | References

शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख

मनुष्याला शंभर रुपयांपर्यंत कर्ज असतें तोंपर्यंत भय वाटतें, हजार झालें म्हणजे तो फारशी फिकीर करीत नाहीं व लाख झालें म्हणजे मुळींच दिवाळें काढून मोकळा होतो.

Related Words

पोपट जों जों अधिक बोलतो तों तों पिंजर्‍यांत पडतो   सुईण-सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें   काख   उभा बाजार   ज्‍याका आसा बारा हजार माड, ताका आसा तॅरा हजार रीण   बाजार-बाजार आटपणें   जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका   भें-शें तो भें, हजार तो बाजार, लाख तो काख   शें   लुका-समुद्रास गेला लुका तों सुका   तों   लाद्र-लाद्रूल काडल हजार आनि प्रेदू कलॉ काजार   हजार बका (आणि) एक लिखा   शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा   शिजे तों राहवतें, निवे तों राहवत नाहीं   जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय   हजार-हजार पांचशें पाऊस पडणें   एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है   शें-शें थैं सवायशें, कळंतरा खैचें भें   समर्थांचीं पाळीं उघडत तों दुर्बलांचे प्राण जातात   लाख रुपयांचा   शीर सलामत तों पगडया पचीस-पचास   रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं   गणपति करावयास गेला तों माकड झालें   आले वेडसर पाहुणे। ते तों जगाचे मेहुणे॥   शेट शृंगारसर बाजार उलगडो   देव आला द्यायाला, तों पदर नाहीं घ्यायाला   बाजार माजणें   बाजार भरला, उचल्यांनीं कंबरा बांधिल्या   भाटकारक एकच भाट, मुंडकाराक हजार भाटां   वेडयांचा बाजार   काख or कांख   बंधी-बंधीमूठ लाख बराबर   अळंबें or भें   अताशीं-शें-सा   यक तन्दुरुस्ती, हजार न्यामत बरोबर आस्त   लाख आणि खाक   हजार आफत है, एक दिल लगानेसें   लाखाचे बारा हजार करणें   लाख नसावा पण साख असावी   लाख रुपायांची गोष्ट   आतांशी-शें-सा   चांभारी लाख   वेडयांचा बाजार, खुळयांचा शेजार   गेला बाजार   गेला बाजार तरी   बाजार भरविणें   गड्ड्यांचा बाजार   वेड्यांचा बाजार पिकणें   या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार   अळंबें or भें   अळंबें-भें   उभा बाजार   एक शीख सध्या लाख   काख   किनो लाख   गुजरीचा बाजार   गड्ड्यांचा बाजार   गेला बाजार   घटोत्कचाचा बाजार   घटोत्काचाचा बाजार   चांभारी लाख   छपन्न हजार   ज्‍याका आसा बारा हजार माड, ताका आसा तॅरा हजार रीण   जुलूम बाजार   तों   दार काडिना जाल्यार एक अन्यांव, दार काडल्यार हजार अन्यांव   पत्रास _   पतिव्रता राख (साख), नवरे झाले लाख   बाजार   बाजार करणें   भें   मोगली बाजार   यथावकाश-शें   लाख   लाखाचे बारा हजार करणें   वेडयांचा बाजार   वेड्यांचा बाजार   शें   सुण्या हजार गोत्रां   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP