Dictionaries | References

शेतकर्‍याला खांद्यावर घोंगडी, शिळी भाकरी पोट भरती । बामणाला तपपोळी मरमर चोळी ॥

( ठाकरी ) तमाशांतील म्हण. शेतकर्‍याला पुष्कळ कष्ट करुनहि जेमतेम पोटापुरतें मिळतें पण ब्राह्मणाला मरेपर्यंत तूपपोळी ! यावरुन ब्राह्मणांच्या, पांढरपेशांच्या सुखी जीवनाविषयीं खालचे वर्ग किती लाचावलेल्या दृष्टीनें पाहतात हें दिसून येतें.

Related Words

तारूं भरुंक गेल्‍लो आयलो, पोट भरूंक गेल्‍लो येंवक ना   चोळी   पाठ पोट सारखें होणें   नवतुकड्यांची चोळी   मरमर-मरमर घेणें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   पोट पाताळास-रसातळास जाणें   उपट सूळ खांद्यावर घेणें   पोट पिकणें   पोट खपाटीस-बखाटीस जाणें   भाकरी भाजायला लावणें   भरती-भरती येणें   जेवूंक नासिल्‍याचे पोट व्हड   घर लासल्‍यारि शेतां रावचें, पोट लासल्‍यारि खयिं रावंचे?   एक भाकरी सोळा नारी   पोट बाहेर पाडणें   घोडें खाई भाडें, जीन खांद्यावर   जिकडे-जिकडची चलती, तिकडे-तिकडची भरती   चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्‍के, पोट भरले नाही काज   तीन पोट भरण्याच्या जागा   पोट पाजळणे   पावसाचें पोट फुटणें   एका व्यसनास लागे, दोघांचे पोट भागे   भरती नंतर सुकती नी सुकती नंतर भरती   बेरीज-बेरीज भरती   आर्जवी एकत्र जमती, मनी वाटे पोट भरती   मोठें पोट   जन्माची भाकरी-बेगमी   दांत कोरून कोठें पोट भरत नसतें   पोट जिरवणें-झाडणें-पाडणें-मारणें-सांडणें   पोट खराळणें-घळघळ करणें   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   मरमर काम करणें   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   प्रीतीची बाई खांद्यावर घेणें   अमर्याद - अमर्यादेनें मौजा मारिती, होय पापाची भरती   झाल्‍यावर पोट भरी, बरवें गायन करी   आपली भाकरी पण आड करून खावी   पोट भराना नाचूं कितें?   हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच   तापल्‍या तव्यावर (पोळी-भाकरी) भाजून घेणें   गरवशीचें पोट व रिकाम्‍याचा चोट, वरचेवर वाढतो   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   चिरगुटे घालोनि वाढविलें पोट। गरभार बोभाट जनामध्यें   चाकरी आणि भाकरी   हातावरचें पोट   उशाची भाकरी केव्हांहि मोडून खातां येते   सुक्या सुडयावर पोट भरणें   आवय पळयता पोट आनि बायल पळयता पाठ   अतीत देखोनि होय पाठिमोरा । व्याह्यासी सामोरा जाय अंगीं ॥   अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥   अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥   अनसोलें पोट   अमरसिंग तो मरगये भीक मागे धनपाळ । लक्ष्मी तो गांवर्‍या वेंची भलेबिचारे ठणठणपाळ ॥   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी   उपटून खांद्यावर घेणें   उपटून सूळ खांद्यावर घेणें   उपट सूळ (की) घे खांद्यावर   उपट सूळ खांद्यावर घेणें   कटकीची चोळी   कुटुर्‍यांची चोळी   क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥   खालचें or खाललें पोट   चाकरीखेरीज भाकरी नाहीं   जगाची पीडा वाळक्‍याच्या खांद्यावर   जबरदस्‍ताचा खांद्यावर   जशी चाकरी, तशी भाकरी   डोकीवरचें ओझें खांद्यावर करणें   तुकड्याची चोळी   तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥   तीनतुकड्यांची चोळी   दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥   दया तिचें नांव भूतांचें पाळण । आणि निर्दळण कंटकांचें ॥   दर्पणासी बुझे । नकटें तोंड लपवी लाजे ॥   दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥   नजर दिली फायद्यावर, मुर्दा आला खांद्यावर   नवतुकड्यांची चोळी   नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागें । वैगग्य वाउगें देशत्यागें ॥   पत्रास _   पोट   पोटांत पोट   फुटकी सहाण, तुटकी वहाण नि बायको लहान नसावी । बारे नसावी ॥   बरगासाठीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥   बरें झालियाचे अवघे सांगाती ।- वाईटाचे अंतीं कोणी नाहीं ॥   ब्रम्हानंदीं लागली टाळी । कोण देहातें सांभाळी ॥   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   ब्राम्हण वंदावे वंदावे । कदापि न निंदावे ॥   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   बहुत मिळती पिपीलिका । प्राण घेती सर्पा एका ॥   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥   बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ ॥   बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   बोल बोलतां वाटती सोपे । करणी करतां टीरतिरडी कांपे ॥   बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥   भक्त-भक्त तो शिरोमणी । धन्य तो संसारीं । नित्य अवधारी । गुरुवचनें ॥   भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP