Dictionaries | References श शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील Dictionary Related Pages मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | अर्थ स्पष्ट आहे. - ज्ञा. को. ( क.) ६४५. Related Words SUGGEST A NEW WORD! आरा फटकळ-फटकळ काळ काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्थ कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं वेळ आली पण काळ नाहीं आला यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्यास सवा मणाची धारण वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर जेवण दुसर्या गेलें, तरी पोट आपणा मेलें व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं उभें कुसळ व आडवें मुसळ हात घशांत घातला तरी कोरडाच त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती खायला काळ वा भुईला भार काळ विन्मुख होणें आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच बायको धमकट, व दादला कसपट आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं असुदी व अबादी मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग ईश्र्वराचे भय, हाच ज्ञानाचा उदय आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं आयुष्य हे परत्रेचे विचारांत काढावे केव्हां नाहीं केव्हां ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु धन्याला धत्तुरा व चाकराला मलिदा हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत-विकत नाहींत शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना उदित काळ बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं उन्मत फो लुगड्याक काळ बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत कानामागून आले व तिखट झालें चिमूटभर कथा व कंठाळभर नमन मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता समुद्रीं मासे व घरीं भरवसे फिरेल काळ, तर बदलावी चाल : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP