Dictionaries | References
श्र

श्रम

See also:  ŚRAMA
Labor, toil, exertion, tiring or wearying effort. v कर, घे. 2 Weariness or fatigue: also vexation, disquietude, discomposure, feeling of distress, annoyance, or disturbance. Ex. नयनि देखति विप्र वधुश्रमा ॥. श्रम टाकणें To cast off the sense of weariness or the burden of trouble and care. Ex. तों स्वामीच्या देखिलें आश्रमातें ॥ कांहीं चित्तें टाकिलें हो श्रमातें ॥.
 पु. १ कष्ट ; आयास ; मेहनत ; राबणूक ; दमणूक . २ दुःख ; खेद ; त्रास ; कंटाळा ; कटकट . देवा होय श्रम दुर्जनांचा । - तुगा १५ . [ सं . श्रम् ‍ ] ( वाप्र . ) श्रम टाकणें - दुःखपरिहार होणें ; कष्ट वाटेनासे होणें . तो स्वामीच्या देखिले आश्रमातें । कांही चित्तें टाकिलें हो श्रमातें । - श्रम मागून घेणें - घडलेल्या श्रमाबद्दल क्षमा मागणें ; खेद व्यक्त करणें . घडले श्रम मागून घेतों । - पला २० . ४१ .
०कर्म  न. कष्टाचें , मेहनतीचें , राबावयास लागणारें काम ; पुष्कळ कष्ट , मेहनत , त्रास घेऊन केलेलें काम . श्रमणें - अक्रि . कष्टी होणें ; दमणें ; थकणें ; भागणें ; त्रासणें ; कंटाळणें ; खेद होणें . श्रमविकल - वि . दमलेला ; थकलेला ; भागलेला ; दुःखी ; कष्टी . श्रमविणें - सक्रि . कष्ट देणें ; त्रास देणें ; थकविणें ; दमविणें [ श्रमणें प्रयोजक ] श्रमविनोदन - न . श्रमपरिहार - स्वभावचित्रें ४२ . श्रमविभाग - पु . श्रमांची , कष्टांची , मेहनतीची वांटणी ; अनेकांनी एका गोष्टीच्या सिद्धयर्थ सहकार्यानें श्रम घेणें , काम करणें . श्रमसहिष्णु - वि . कष्टाळु ; सहनशील . श्रमित , श्रमी - धावि . थकलेला ; दमलेला ; भागलेला ; कष्टी ; दुःखी ; त्रासलेला . हें वर्तमान पुण्यास नानासाहेब व भाऊसाहेब यांस कळतांच बहुत श्रमी जाहले - भाव १७ . २ असंतुष्ट ; नाराज ; नाखुष ; इतराज . गोविंदपंत यांजवर बहुतच श्रमी झाले . - भाब ४९ .
 m  Labour, toil. Fatigue. Disquietude.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP