Dictionaries | References
श्र

श्रांत

वि.  कंटाळलेला , कष्टी , थकलेला , दमलेला , भागलेला .
Wearied, tired, fatigued, spent.
वि.  दमलेला ; थकलेला ; कष्टी ; कंटाळलेला . त्यांच्या भारामुळेंच आत्मा श्रांत होऊन दृश्य जगांत आकर्षिला जातो . - सासं २३८ . [ सं . श्रम् ‍ ]
०संवाहन  न. थकलेल्याचे श्रम परिहार . दमलेल्यास विश्रांति . श्रांति - स्त्री . दमणूक ; कंटाळा ; शीण .
  Wearied, tired, spent.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP