Dictionaries | References
श्र

श्राव्य

to be heard.
वि.  श्रवण करण्यास , ऐकण्यास , योग्य ; ऐकण्याजोगें ; ऐकावयाचें ; ऐकूं येईल असें . हितसत्य श्राव्य तें वदे शल्य । - मोकर्ण ( नवनीत पृ . ३३५ . ) श्राव्यत्व - न . ऐकण्याविषयी योग्यतां . श्राव्यत्वें तरी माधुर्य । पायीं घाली । - ज्ञा १६ . ११८ .
  (Possible) to be heard.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP