Dictionaries | References
श्र

श्रीमंतानीं गू खाल्ला तर औषधासाठीं व गरिबांनीं खाल्ला तर पोटासाठीं


मागें पहा. -पामो १५. **TO-DO**

Related Words

माय वेडी, गू फेडी   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   उभें कुसळ व आडवें मुसळ   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   आज मला, तर उद्या तुला   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   असुदी व अबादी   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   गुवाचा भाऊ पाद, पादाचा भाऊ गू   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   मनांत असेल तर मार्ग दिसेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   गू जाळणें   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   कानामागून आले व तिखट झालें   साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   चिमूटभर कथा व कंठाळभर नमन   शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ।   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   कुत्र्याची मैत्री, लाडांत आले तर तोंड चाटणार व रागावलें तर लचका भरणार   घुमाऊ or व   दुखणें वेशीवर बांधावें आणि पोटासाठीं रांधावें   दूती म्हणून गेली व स्वतःच प्रिया होऊन बसली   नवरा जातो नवरीसाठीं वर्‍हाड जातें खायासाठीं पोटासाठीं   पोटासाठीं   पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा?   पोटासाठीं केलें ढोंग। तेथें कैंचा पांडुरंगा॥   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   स्वतःच्या पोटासाठीं, खोटया गोष्टींची हकाटी   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP