Dictionaries | References
श्र

श्री

See also:  ŚRĪ RĀMA , ŚRĪ RĀMAKṚṢṆA PARAMAHAṀSA
ना.  ऐश्वर्य , दौलत , धन , पैसा , लक्ष्मी . संपत्ती , संपदा ;
ना.  कांती , शोभा .
The goddess Lakshmí, the wife of Vishn̤u, the deity of plenty and prosperity. 2 Hence Fortune, prosperity, success, wealth, honor, glory &c. 3 The three objects of life col- lectively; viz. love, duty, and wealth. 4 श्री is used as a prefix of reverence to the names of deities, holy places, sacred books, spiritual teachers &c. It is also written at the commencement of books, letters, and writings generally, elliptically of श्रीगणेशा &c., forming an invocation to the god Gan̤esha. It is affixed to numerous words-to confer the sense of Glory, lustre, splendor, beauty, excellence; as गर्भश्री, गृहश्री, जयश्री, जलश्री, यशश्री, वनश्री, वीरश्री. 5 The ornamental cap of an elephant.
१ ( संक्षेप ) श्रीमंत . २ श्रीयुक्त , श्रीयुत . ३ श्रीमती . यांचा संक्षेप .
 स्त्री. १ लक्ष्मी . श्रियेचीं राउळें । - ज्ञा १६ . २०० . श्रियेसारखिया दासी । घरी जियेतें । - ज्ञा ९ . ३७३ . २ ऐश्वर्य ; संपत्ति ; कांति ; शोभा . श्रीची प्राप्ति झाली म्हणजे ग ची बाधा होते . - गुप्तमंजूष ४ . ३ जगांतील तीन पुरुषार्थ - धर्म , अर्थ , काम , समुच्चयानें . श्री हरील शकुनी ती - मोसभा ३ . ४३ . ४ देवतां , तीर्थे , धर्मग्रंथ , गुरु वगैरेच्या नांवापूर्वी आदरार्थ योजावयाचे उपपद ; ग्रंथ , पत्र वगैरेच्या आरंभी लिहावयाचा शुभदर्शक श्रीगणेशायनमः याचा संक्षेप . ५ ऐश्वर्य , वैभव , सौंदर्य वगैरेचा द्योतक म्हणून अनेक शब्दांपुढे हा शब्द जोडतात . उदा० गर्भश्री , गृहश्री , जयश्री , जलश्री , यशश्री , वनश्री , वीरश्री इ० ६ ( सांके . ) काशीक्षेत्र . आपण श्रीहून कधी आला . - पया १३ . ७ - पु . शंकाराचार्य यांस उद्देशून उपयोग . या उत्सवास करवीर पीठाचे श्रीहि उपस्थित होते - केसरी १७ . ५ . ३० . [ सं . ]
 पु. ( संगीत ) एक राग . यांत षड्‍ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , तीव्र मध्यम , पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . आरोहांत गांधार व धैवत वर्ज्य . जाति औडुव संपूर्ण . वादी ऋषभ , संवादी पंचम , गानसमय सांयकाल .
n.  (स्वा.) ऐश्र्वर्य की अधिष्ठात्री देवता लक्ष्मी का नामान्तर, जिसे पुराणों में भृगु एवं ख्याति की कन्या कहा गया है (लक्ष्मी देखिये) ।
 f  The goddess लक्ष्मी. Fortune, glory.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP