Dictionaries | References

See also:  ŚA (ष)
ś
ś The thirtieth consonant and the first of the three sibilants. It is termed the palatal sibilant. It corresponds nearly with Sh in Shun.
 पु. शंकर . [ सं . ]
मराठी वर्णमालेंतील तिसावें व्यंजन , आणि ऊष्म वर्णापैकीं पहिला वर्ण ; हा तालव्य वर्गांतील आहे . अक्षरविकास :- या वर्णाच्या पांच अवस्था - १ ली अशोकाच्या खालसी येथील शिलालेखांत , २ री कुशानवंशी राजांच्या वेळच्या मथुरेच्या लेखांत ( इ . स . १ लें व २ रें शतक ); ३ री , राजा यशोधर्मन्‍च्या काळातील मंदसोर लेखांत ( इ . स . ५३२ ); ४ थी , जपानमध्यें मिळालेल्या एका ( उष्णीषविजयधरिणी ) ताडपत्री ग्रंथांत ( इ . स . ६ वें शतक ); व ५ वी , अपराजित नांवाच्या मेवाडच्या गुहिलवंशी राजाच्या वेळच्या कुंडेश्वर लेखांत ( इ . स . ६६१ ).
The thirtieth consonant.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP