Dictionaries | References

षट् कर्में

( अ ) ब्राह्मणानें आचरावयाचीं सहा कर्में:
अध्ययन,
अध्यापन,
दान,
प्रतिग्रह,
यजन, आणि
याजन. -पंचदर्शकर्में पहा. ( आ ) वैश्यानें आचरावयाचीं षट्कर्में-
यजन,
कृषि,
गोरक्ष,
वाणिज्य. ( इ ) तंत्रशास्त्रांतील सहा कर्में-
जारण,
मारण,
उच्चाटण,
मोहन,
स्तंभन, आणि
विध्वंसन. ( ई ) ब्राह्मणाच्या उपाजीविकेचीं सहा साधनें-
कणवृत्ति,
याचना,
व्यापार, आणि
गोरक्षण किंवा वार्धुषिकवृत्ति ( सावकारी ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.