Dictionaries | References

षट् सुख

सहा सुखें -
पैसे मिळणें,
नेहमीं निरोगी प्रकृति,
प्रेमी व
मधुर भाषण करणारी बायको,
आज्ञेप्रमाणें वागणारा पुत्र,
पैसा मिळवून देणारी विद्या जवळ असणें. अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च
वैश्यश्र्च पुत्रोर्थकरी च विद्या षड् जीवलोकस्य सुखानि राजन् ll - हितोपदेश प्रस्ताविका १९.

Related Words

षट् सुख   सुख   षट् सुख   षट् कर्में   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   ज्‍या राष्‍ट्री चहाड कानधुसे, तथे प्रजेस सुख नसे   मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें   मानलें तर सुख, नाहीं तर दुःख   षट् कोश   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   घरीं सुख तर बाहेर चैन   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   दुःखाअंतीं सुख   सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll   (पाप,पुण्य,भोग,सुख,दुःख,इत्यादीची) पायरी भरणें   उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   जसें स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसे भय सुख क्षणिक   डुकराक कोंडाचें सुख   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक्‍   सुख सांगावें जमा (ला), दुःख सांगावें मना (ला)   षट्-ड्-षट्‍कर्णीं होणें-जाणें   आईला सुख तर गर्भाला सुख   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   षट् पारतंत्र्यें   षट् शास्त्रें   जिवा सुख आणि पॉटा भुक्‌   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   किड्याक किंवणाचें सुख   दुःखाअंतीं सुख   दुःखांत सुख   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   सुख   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.