Dictionaries | References

षण्मास-षण्मासीचा वायदा

कांहीं पद्यमय कोडयांच्या शेवटीं कोडें सोडाविण्यास सहा महिन्यांची मुदत दिलेली असते
उदा ० रामाचा जनिता तथा यमपिता हे दोन्ही बंधू कसे
सूर्याची भगिनी यमासी जननी हें केंवि नातें असे
सूर्याचा पुतण्या यमासि म्हणतो मी बाप तूझा कसा
बोले विठठल हा पदार्थ उमगा षण्मासिचा वायदा ll " एकंदरींत, ‘ षण्पासींचा वायदा ’ नव्हे तर ‘ ही रावणाचीच जांभई ’ अथवा होत चालली होती." -छच ८०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.