Dictionaries | References

संपत-संपत भारीः सदा लोकांच्या दारीं

( महानु.) यांत उपरोध आहे. मोठा श्रीमंत पण नेहेमीं असतो लोकाकडे. मग श्रीमंत कसला ?

Related Words

सदा   (लोकांच्या) नरकांत बुडणें   संपत-संपत भारीः सदा लोकांच्या दारीं   पाप्याच्या दारीं हत्ती आणि पुण्याच्या दारीं कांटी   लोकांच्या साहायाची अपेक्षा, खर्‍या अंतःकरणाची दिशा   आली हिंमत, सदा मुफलस   मनीं नाहीं नांदणं, दारीं गधे बांधण   आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें   दिवस दारीं आला   मरणाच्या दारीं बसणें-पंथास लागणें-टेकणें   चांद खपत नाहीं, काळोखहि संपत नाहीं   घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं   मूर्खाचा दास, सदा उदास   दारीं जाणें   वार्‍यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान   निर्लज्जः सदा सुखी   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   आपल्या खेटरावर माया असते ती लोकांच्या लेकरावर नसते   वांझ ती वांझ नि लोकांच्या पोरावर लळा   जो करी सदा धंदा, त्‍याचा लाभ असे बंदा   भुकी तो सदा सुखी   हंसता पुरुष रडती रांड अंतरी असती सदा द्वाड   आपले सत्यानें, सदा भिऊन वागणें   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   फार खाणें व मरणाचे दारीं बसणें   पर आस, सदा निरास   रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड   लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा   कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   दारीं झाडाची सावली, घरवाला भाग्यशाली   पाठी ना पोटी: दारीं लागली कांटी   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   असतां पतिव्रता सुंदरी, तिचा प्रकाश घरीं दारीं   भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी   अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें   अति उदार तो सदा नादार   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   एकभुकी सदा सुखी   सात लुगडीं सदा उघडी   भट भिकारी, अवसे पुनवेस जाय लोकांचे दारीं   कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती   पर की आस, सदा निरास   दिमाख भारी, खिस्त्या दारीं   दारीं जाणें, बसणें, लगणें   कारटे पोरटे, सदा चोरटे   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर   दारीं बोर, नवरा चोर   सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP