Dictionaries | References स संबळ See also: सबल , सबळ , सब्बल Aryabhushan School Dictionary | English | m A musical instrument of the tabor kind. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पुस्त्री . १ तोंडाशीं दुभागलेली मोठी पहार ; सामान्यतः पहार . २ तोमर ; छेळणें ; भाल्यासारखें एक शस्त्र . कांहीच्या मतें संबळ हा शब्द पुल्लिंगी असून फक्त मोठी पहार हा अर्थ दाखवितो व सबळ हा स्त्रीलिंगी असून दुधारी पहार किंवा छेळणें दाखवितो . कौतुकें जें जें जल्पे । तें सबळाहूनि तीख रुपे । - ज्ञा १३ . ६६२ . [ स + बल ] संबळी , संबळ्या पहा . स्त्री. शिदोरी ; अन्नसामुग्री . आणि प्रिय आलिया स्वभावें । सबळ उरे वेचें ठाउवें नव्हे । - ज्ञा १८ . ५९१ . पु. गोंधळी वगैरेंचें एक मृदंगासारखें वाद्य . याचे दोन भाग असतात - एक पडगा किंवा पडगी अथवा झील . हें लहान असून खालचा स्वर काढतें . संबळया - पु . संबळ वाजविणारा . A dictionary, Marathi and English | English | sambaḷa m A musical instrument of the tabor kind. It consists of two members, viz. पडगा or घा or पडगी or झील the smaller one, sounding the treble; and the बंब, धूम or धम the larger one, sounding the bass. Related Words SUGGEST A NEW WORD! संबळ आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ संबळ or सबळ भटजीची संबळ बदलली आणि हजामाची धोपटी आली दु . संबळ संबळ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP