Dictionaries | References

सक

An aggregate of six. Used only of the 6 on a die, and of the number 6 in multiplying a number by it; as सकरेजा, दहासक साठ. Sometimes it takes a plural form; as तीन सके अठरा.
 पु. वर्षगणना ; शक ; विशेषत : शालिवाहन शक . - शक ४९० मधील मंगळवेढें येथील भोज - ताम्रपट . [ शक ]
 पु. सहांचा समुदाय ; सहा ही संख्या . विशेषतः खेळावयाच्या फाशांवरील दानांत व उजळणींतील पाढयांत ; क्वचित सके असें अनेकवचनीहि रूप येतें . उदा० तीन सके अठरा . [ सं . षट्‍क ] सकरेजा - पु . दुफाशीं खेळांत फाशांवरील ( सहा व एक मिळून ) सात हें दान . [ सक = सहा + रेजा = पगडा , एक ]
n m  An aggregate of six; as दहासक साठ.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP