Dictionaries | References

सगर-सगराचें नगर अन्‍ नगराचें सगर बनणें


( व.) [ सगर = पाऊलवाट. मनुष्य अथवा ढोर अनेकदां एका अरुंद वाटेनें गेलें म्हणजे जी खुणेची वाट पडते तिला सगर म्हणतात.] ज्या जागीं आज केवळ सगर मात्र दिसतो व रहदारी नसते त्या जागीं कांहीं योगायोगा मुळें कालांतरानें शहर वसतें
त्याच्या उलट आज जेथें भरभराटलेलें शहर असतें तेथील वैभव गेलें, व्यापार धंदा बसला म्हणजे शहर नामशेष होतें व रान वाढून त्यांतून एखादा सगर मात्र दृग्गोचर होतो. परिस्थितीच्या प्रभावामुळें उच्चनीच दशा प्रत्येक ठिकाणाला येत राहतात.

Related Words

नगर   सगर   अन्   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा   कधीं न पाहिला दिवा अन्‍ एकदम देखिला आवा   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   (हातांतलें) बाहुलें बनणें   हेंकोंडा-हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे   उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं   हात न बनणें   लांडें लुडबुडतय अन् पाटलाचें गुंडें मोडतय्   फकीर बनणें   उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें   लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत   वाण्या देशील काय अन् प्राण्या खाशील काय   धरायला डाहाळी अन्‌ बसायला सावली (नसणें)   विलासाचें पोतें, अन् सव्वाहात रितें   मूस-मूस उतरणें-ओतणें-काढणें बनणें   मूस उतरणें- ओतणें -काढणें -बनणें   सांदीचं काढायचं अन् सदरेला मांडायचं   राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी   सजणें-सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन्‍ माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या   भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी   दुण्या कामीं दुप्पट राबे अन्‍ चवली तिथें पावली लागे   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   बाहेर चांदणें अन् घरांत अंधार   उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें   भूषण-भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   एक लठ्ठया अन् बारा बिट्टया   कुठलें कुठें अन्‌ उठें उठें भेटे   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे   घरांत भय घरकराचो अन्‌ रानांत भय वाघाचो   माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा   येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं   घरचा माळी अन्‌ सहामासी पाणी घाली   हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा   शिवापूर-शिवापूरचा राया अन् आजूबाजूच्या आयाबाया   वासरुं होऊन प्यायला अन् गोर्‍हा होऊन उडायला उशीर नाहीं   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली   लई-लई वटवट, अन् खाई मटमट   पोटभर जेवला अन्‌ देवाला विसरला   नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन्‍ शिळी भाकरी ताकानें गोड   भान-भान्याची भूक अन् दृष्टीची माया   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   हागून आलें अन्‍ तुरी शिजल्या का?   हात न बनणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP