Dictionaries | References

सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं


पोटाला एकदां कां भूक लागली कीं मग कांहीं कोणाचें चालत नाहीं. आतां नको, पुढें पाहू असा वायदा मुळीं चालतच नाहीं. क्षुधाशांति तात्काल करावी लागते. An empty belly hears nobody. (गु.) पेटने वायदो न होय.

Related Words

सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   कांही नसो पण दादला पाटील असो   सोनें उत्तम पण कान खातें   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज   आहे रतन, पण पाहिजे जतन   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   असतां खाली हात, मनुष्याचे नाही चालत   आमचा-ची-चें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या-कोठून? आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   वायदा   हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP