Dictionaries | References

सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं

( महानु.) वरील प्रमाणें. महाराष्ट्रांत ज्या पवित्र गंगेसमान नद्या आहेत त्यांच्या तीरांवर वास्तव्य करावें.

Related Words

सदा   असावें महाराष्ट्रीं, विहीताचारी   सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं   आली हिंमत, सदा मुफलस   आचार भ्रष्टी, सदा कष्टी   आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें   अजाणतें असावें पण वाईट नसावें   मूर्खाचा दास, सदा उदास   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   वार्‍यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान   निर्लज्जः सदा सुखी   निंदकाचें घर असावें शेजारीं   भांडतें असावें पण नांदतें असावें   कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा   आपले सत्यानें, सदा भिऊन वागणें   भांडतें असावें पण बुडतें असूं नये   उदार मन ठेव संपत्तिकाळीं, स्थीर असावें विपत्तिवेळीं   पर आस, सदा निरास   रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड   जो करी सदा धंदा, त्‍याचा लाभ असे बंदा   भुकी तो सदा सुखी   फाटकें नेसावें पण स्वतंत्र असावें   हंसता पुरुष रडती रांड अंतरी असती सदा द्वाड   हंसतमुखी सदा सुखी   स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला   एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां?   टांचा टुंचा चांभारवाडा, सदा घाण डोहार-ढोरवाडा   अल्प भुकी तो सदा सुखी   कोरी घागर सदा रिकामीं   मोठया घरीं, सदा भिकारी   धनलोभ सदा, त्याची तृप्ति न होय कदा   आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर   खरें खरें सभ्‍य असावें   भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी   अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें   दहाच्या तोंडांत असावें पण एकाच्या दांतांत असूं नये   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   बरें करीत असावें-करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   अति उदार तो सदा नादार   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   एकभुकी सदा सुखी   सात लुगडीं सदा उघडी   कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती   पर की आस, सदा निरास   जुन्या माणसाचें लोणचें घालून ठेवीत असावें   कारटे पोरटे, सदा चोरटे   संपत-संपत भारीः सदा लोकांच्या दारीं   आवडतें व्हावें, तर भले असावें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP