Dictionaries | References

सदा

See also:  सदां
A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
सदा  n. ind. always, ever, every time, continually, perpetually (with , ‘never’), [RV.]; &c.; [AV. iv, 4, 7]

सदा [sadā]   ind. Always, ever, perpetually, at all times. -Comp.
-आनन्द a.  a. ever happy. (-दः) an epithet of Śiva.
-उत्थायिन्   ever exerting; त्रिभिर्वर्षैः सदोत्थायी कृष्ण- द्वैपायनो मुनिः । महाभारतमाख्यानं कृतवानिदमद्भुतम् ॥ [Mb.1.62.] 52.
गतिः wind; पाशैः केन सदागतेरगतिता सद्यः समापादिता [Mu.7.6.]
the universal spirit.
the sun.
everlasting happiness, final beatitude.
तोया, नीरा N. of the Karatoyā river.
a river always bearing water, a running stream.
-दान a.  a. always making gifts or exuding rut; सदादानः परिक्षीणः शस्त एव करीश्वरः [Pt.2.7.]
(नः) a ruttish elephant.
a scent-elephant (-गन्धद्वीप q. v.).
 N. N. of the elephant of Indra.
 N. N. of Gaṇeśa.
-नर्तः   a kind of bird, the wagtail.-पुष्प a. everflowering. (-ष्पः) the cocoa-nut tree.-प्रसूनः N. of various plants: रोहित, अर्क and कुन्द.-फल a. always bearing fruit.
(लः) the Bilva tree.
the jack tree.
the glomerous fig-tree.
the cocoa-nut tree.
-भव a.  a. perpetual, continual.
-भव्य a.  a. always present.
-भ्रम a.  a. always wandering. -योगिन्m. an epithet of Kṛiṣṇa.
-शिवः  N. N. of Śiva.

Shabda-Sagara | sa  en |   | 
सदा   Ind. Always, ever, at all times.
E. for सर्व्व all, दाच् aff.

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
pop सदां ad Always. Ex. सदा चालिजे धर्मपंथ ॥ सर्व कुमति टाकोनि ॥. Ex. of comp. सदाकष्टी, सदादुःखी, सदाभोगी, सदारड्या, सदारोगी, सदानंद or दी, सदाशुचि, सदासुखी. Sometimes to intensity or enhance the sense त्रिकाळ is added, as सदात्रिकाळ Perpetually, unfailingly through the three times, morning, noon, and evening; as गायी दुहति सदात्रिकाळ ॥ क्षीर तुंबळ वर्षिति ॥. सदा पीक सदा भीक A phrase descriptive of the perpetual poverty and wretchedness of the Kun̤bí whatever luxuriant crops may crown his fields.

क्रि.वि.  नेहमीं ; सदोदित ; निरंतर ; सतत . हा सदां पाणिबुडा । युधिष्ठिरूं साबडा । - शिशु ८९४ . सदा सर्वदा योग तूझा घडावा । - राम . सदाकष्टी , सदादुःखी , सदाभोगी , सदारडया , सदारोगी , सदानंदी , सदाशुचि , सदासुखी असे याचे समासहि होतात . म्ह० १ सदा पीक सदा भीक = कुणब्याचें कितीहि पीक आलें तरी दारिद्रय जात नाहीं . २ सदा मरे त्याला कोण रडे = दुःखाची कांहीं काळानें संवय होते या अर्थी . सदा त्रिकाळ - नेहमीं ; सतत ; निरंतर ; तिन्ही त्रिकाळ ; सकाळ , दुपार , संध्याकाळ ( विशेष जोर दाखविण्याकरितां योजतात ). सदाकदा , सदानकदा , सदाकाळ - क्रिवि . नेहमीं ; निरंतर ; सतत ; सदोदित . सदावक्र - वि . नेहमीं वांकडा , दुर्मुखलेला , रुसलेला , हट्टी ; कष्टी ; उदास . सदा खाटलेकरी - वि . बिछान्यास खिळलेला . सदागति - वि . नेहमीं भ्रमण करणारा ; सारखा गतिमान असणारा ( हवा , वारा ). सदातन - वि . चिरंतन ; शाश्वत ; निरंतरचा ; कायमचा . सदाफळ - वि . नेहमीं फळें देणारें . जोडती दाटें झाडें । सदाफळ तीं । - ज्ञा ६ . १७३ . सदासर्वदा - क्रिवि . नेहमीं ; सतत . सदासिध्द - वि . शाश्वत ; चिरंतन ( परमेश्वर ).

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
ad   Always, sometimes in comp., as सदाकष्टी, सदाभोगी.

Related Words

सदा   आली हिंमत, सदा मुफलस   आचार भ्रष्टी, सदा कष्टी   आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें   वार्‍यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान   निर्लज्जः सदा सुखी   तेल्‍याचा बैल, सदा अंधळा   मूर्खाचा दास, सदा उदास   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   सदा पीक, सदा भीक   मुखीं वदे रामराम नि मनीं दिसे सदा काम   सावकाराची बाकी, सदा आहे प्राणघातकी   कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा   आपले सत्यानें, सदा भिऊन वागणें   पर आस, सदा निरास   रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड   जो करी सदा धंदा, त्‍याचा लाभ असे बंदा   भुकी तो सदा सुखी   हंसता पुरुष रडती रांड अंतरी असती सदा द्वाड   हंसतमुखी सदा सुखी   स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला   एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां?   भाविणीचा कासोटा (सदा पोकळ)   पारकी आस। सदा निरास   दैव आसिल्याक सदा लेंडा, नासिल्याक खेंची लेंडा   मनाचें वारें, सदा अंगीं भरे   देशकाळ वर्तम न । सदा असावें सावधान।   टांचा टुंचा चांभारवाडा, सदा घाण डोहार-ढोरवाडा   अल्प भुकी तो सदा सुखी   कोरी घागर सदा रिकामीं   मोठया घरीं, सदा भिकारी   धनलोभ सदा, त्याची तृप्ति न होय कदा   राजाला सदा दिवाळी   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी   अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   अति उदार तो सदा नादार   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   एकभुकी सदा सुखी   सात लुगडीं सदा उघडी   कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती   पर की आस, सदा निरास   कारटे पोरटे, सदा चोरटे   संपत-संपत भारीः सदा लोकांच्या दारीं   सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं   आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP