Dictionaries | References

सबल

See also:  संबळ , सबळ , सब्बल
A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
स—बल  mfn. mfn. (स॑-) powerful, strong, [RV.] &c. &c.
See also: - बल

together with strength or power, [L.]
accompanied by a force or army, [MBh.]; [R.]
together with बल (कृष्ण's eldest brother), [BhP.]
स—बल  m. m.N. of a son of मनुभौत्य, [Hariv.]
See also: - बल

of a son of वसिष्ठ (and one of the 7 ऋषिs), [MārkP.]
of one of the 7 ऋषिs under मनुसावर्ण, ib.
सबल [sabala] a.  a. Accompanied by a force or army.
वि.  बलवान , बळकट , मजबूत , सशक्त , सामर्थ्यवान .
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
pop. सबळ a Strong, powerful, vigorous.
वि.  १ सशक्त ; सामर्थ्यवान ; बलवान ; जोमदार ; बळकट ; मजबूत . २ सैन्यासह . सबल सचिव तो भूपति मृगया करितां वनीं बहू श्रमला । - मोआदि ३२ . ३ . ३ पुष्कळ ; अमित . किंवा धन वेंचूनि सबल । - कथासा ७ . ५९ . [ सं . स + बल ]
पुस्त्री . १ तोंडाशीं दुभागलेली मोठी पहार ; सामान्यतः पहार . २ तोमर ; छेळणें ; भाल्यासारखें एक शस्त्र . कांहीच्या मतें संबळ हा शब्द पुल्लिंगी असून फक्त मोठी पहार हा अर्थ दाखवितो व सबळ हा स्त्रीलिंगी असून दुधारी पहार किंवा छेळणें दाखवितो . कौतुकें जें जें जल्पे । तें सबळाहूनि तीख रुपे । - ज्ञा १३ . ६६२ . [ स + बल ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP