Dictionaries | References स सबळ See also: संबळ , सबल , सब्बल Meaning Key Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | sabaḷa a See under सबल. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. शिदोरी ; अन्नसामुग्री . आणि प्रिय आलिया स्वभावें । सबळ उरे वेचें ठाउवें नव्हे । - ज्ञा १८ . ५९१ . वि. ( प्र . ) शबल . औपाधिक ; मायिक ; मिश्र ; गढूळ . त्यांतही शुध्द आणि सबळ । - दा २ . ५ . ३ . [ सं . शबल ] वि. १ सशक्त ; सामर्थ्यवान ; बलवान ; जोमदार ; बळकट ; मजबूत . २ सैन्यासह . सबल सचिव तो भूपति मृगया करितां वनीं बहू श्रमला । - मोआदि ३२ . ३ . ३ पुष्कळ ; अमित . किंवा धन वेंचूनि सबल । - कथासा ७ . ५९ . [ सं . स + बल ] वि. बलयुक्त . सबल पहा . पुस्त्री . १ तोंडाशीं दुभागलेली मोठी पहार ; सामान्यतः पहार . २ तोमर ; छेळणें ; भाल्यासारखें एक शस्त्र . कांहीच्या मतें संबळ हा शब्द पुल्लिंगी असून फक्त मोठी पहार हा अर्थ दाखवितो व सबळ हा स्त्रीलिंगी असून दुधारी पहार किंवा छेळणें दाखवितो . कौतुकें जें जें जल्पे । तें सबळाहूनि तीख रुपे । - ज्ञा १३ . ६६२ . [ स + बल ] Related Words SUGGEST A NEW WORD! सबळ संबळ or सबळ : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All उत्तर खंड - माहावाक्यप्रबोधो उत्तर खंड - माहावाक्यप्रबोधो चिद्बोधरामायण - षष्ठ सर्ग चिद्बोधरामायण - षष्ठ सर्ग हरिविजय - अध्याय १४ हरिविजय - अध्याय १४ भीमरूपी स्तोत्र - कपि विर उठला तो केग अद्भ... भीमरूपी स्तोत्र - कपि विर उठला तो केग अद्भ... ह्याळसेन कथा - अभंग २६ ते ५० ह्याळसेन कथा - अभंग २६ ते ५० अध्याय ५४ वा - श्लोक ६ ते १० अध्याय ५४ वा - श्लोक ६ ते १० अध्याय ५२ वा - श्लोक २६ ते ३० अध्याय ५२ वा - श्लोक २६ ते ३० खडर्याची लढाई - ४ खडर्याची लढाई - ४ खंड ८ - अध्याय ४६ खंड ८ - अध्याय ४६ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह १९ पांडवप्रताप - अध्याय ५० वा पांडवप्रताप - अध्याय ५० वा अन्वयव्यतिरेक - अष्टम: समास: अन्वयव्यतिरेक - अष्टम: समास: अध्याय ५४ वा - श्लोक ११ ते १५ अध्याय ५४ वा - श्लोक ११ ते १५ खंड ८ - अध्याय ३८ खंड ८ - अध्याय ३८ अध्याय ५२ वा - श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा - श्लोक ४१ ते ४४ श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४१ वा प्रसंग सतरावा - देहसंग्रामास प्रयाण प्रसंग सतरावा - देहसंग्रामास प्रयाण पदसंग्रह - श्लोकपंचक पदसंग्रह - श्लोकपंचक मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता फुगडी फुगडी लावणी ७ वी - आवड हीच कीं तुझ्या बसावें... लावणी ७ वी - आवड हीच कीं तुझ्या बसावें... स्फुट अभंग - ३२ स्फुट अभंग - ३२ प्रसंग दुसरा - पंच महाभूतें-शक्ति प्रसंग दुसरा - पंच महाभूतें-शक्ति एकादशीचे अभंग एकादशीचे अभंग प्रसंग सतरावा - विकल्पाचा पाडाव प्रसंग सतरावा - विकल्पाचा पाडाव महावाक्यपंचीकरण - शतक पांचवे महावाक्यपंचीकरण - शतक पांचवे खंड ९ - अध्याय १५ खंड ९ - अध्याय १५ शाहीर हैबती - सिमंतक मणी शाहीर हैबती - सिमंतक मणी अध्याय अकरावा अध्याय अकरावा हरिविजय - अध्याय १९ हरिविजय - अध्याय १९ पांडवप्रताप - अध्याय ५८ वा पांडवप्रताप - अध्याय ५८ वा पांडवप्रताप - अध्याय ४ था पांडवप्रताप - अध्याय ४ था पांडवप्रताप - अध्याय ५१ वा पांडवप्रताप - अध्याय ५१ वा पांडवप्रताप - अध्याय ४६ वा पांडवप्रताप - अध्याय ४६ वा हरिविजय - अध्याय ७ हरिविजय - अध्याय ७ महावाक्यपंचीकरण - शतक सातवे महावाक्यपंचीकरण - शतक सातवे बद्धमोक्षविवरण बद्धमोक्षविवरण अध्याय २५ वा - श्लोक ६ ते १० अध्याय २५ वा - श्लोक ६ ते १० अध्याय ६८ वा - श्लोक २६ ते ३० अध्याय ६८ वा - श्लोक २६ ते ३० पेशवेवंशावर पोवाडा - श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... पेशवेवंशावर पोवाडा - श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... अध्याय ९० वा - श्लोक १०१ ते १०५ अध्याय ९० वा - श्लोक १०१ ते १०५ उत्सवाची मागणी - बालभावाची मागणी उत्सवाची मागणी - बालभावाची मागणी गोविंदकृत पदें २५१ ते २५३ गोविंदकृत पदें २५१ ते २५३ करुणाष्टकें - अष्टक १ करुणाष्टकें - अष्टक १ राम गणेश गडकरी - पूर सरितेला फिरूनि फिरुनि... राम गणेश गडकरी - पूर सरितेला फिरूनि फिरुनि... बालक्रीडा - अभंग १०१ ते १०५ बालक्रीडा - अभंग १०१ ते १०५ आज्ञापत्र - पत्र २ आज्ञापत्र - पत्र २ अध्याय १२ वा - श्लोक १५ ते २० अध्याय १२ वा - श्लोक १५ ते २० अध्याय ९ वा - श्लोक ३ ते ५ अध्याय ९ वा - श्लोक ३ ते ५ कोकीळामहात्म्य - अध्याय सव्वीसावा कोकीळामहात्म्य - अध्याय सव्वीसावा | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP