Dictionaries | References

(समग्र) ग्रंथ पाहिल्‍यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख

कोणत्‍याहि ग्रंथास वाचून पाहिल्‍याशिवाय जो नांवे ठेवतो तो मूर्ख समजावा. कोणतीहि गोष्‍ट नीट समजून घेतल्‍याशिवाय आपले बरेवाईट मत प्रदर्शित करणें, हा मूर्खपणा आहे. -दासबोध.

Related Words

चतुर राहतो निजाधीन, मूर्ख असतो पराधीन   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   आपना वही जो आपने काम आवे   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   सो शाने एक मत्त   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   एक ना धड, भाराभर चिंध्या   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   एक जीव सदाशिव   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   मूर्ख   हात (ता-तो) फळी   (जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   एक शेजारी, बारा वैरी   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो   नांव ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   अनक्षर शहाणे असती, कधीं साक्षर मूर्ख ठरती   आकाश पाताळ एक होणें   आगपाणी एक करणें   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   आपणा म्हणती जो शहाणा, तो पहिला मूर्ख जाणा   उगाच   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   एक   एक मूर्ख आपले परी, बहु लोकांतें करी   एका गू एक   एकाची एक   ओठांत एक आणि पोटांत एक   कुत्रा आपल्‍या ओकावर परत येतो तसा मूर्ख स्‍वभावावर जातो   कपलांतलें ब्रह्मदेवाच्यान सुद्धां काढुं न जो   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   करतो एक आणि भरतो एक   कुळीं असतां लांछन, ठेविती सर्व दूषण   कावळा बसायास व खांदी (ढापी) मोडावयास गांठ एक   ग्रंथ   गांव म्‍हारवडा एक करणें   गोड करतां भाषण, मूर्ख होय हर्षायमान   चतुर राहतो निजाधीन, मूर्ख असतो पराधीन   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   छानदारी बाहेर दाखवी, अंतरीं मूर्ख म्‍हणवी   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   जो तो   जो बोले तोच हंसे, त्‍यासारखा मूर्ख नसे   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला   ठेवी   तो   द्रव्यवान्‌ असतां मूर्ख, शहाणा त्याचा मालक   दूषण   दोन हाती मिळवावें, एक हातीं खर्चावें   दो हातीं मिळवावें, एक हातीं खर्चावें   पंच ग्रंथ   पुढल्यान्‌ एक फाटल्यान्‌ एक   बहु धन ज्याचे हातीं, ते बहुधा मूर्ख होती   बहु मूर्ख मिळती, बहु तमाशे होती   बापलेकांचा जोडा एक आणि मायलेकींची चोळी एक झाली म्हणजे मर्यादा राहिली नाहीं   मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु-समान मानी   मूर्ख   मूर्ख ओकतो, शहाणा गिळतो   मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो   मूर्ख गधे कां असतात?   मूर्ख फार बोलतो, आपले हातीं फसतो   मूर्ख मनांतलें सांगतो, शहाणा राखून ठेवतो   मूर्ख-मूर्ख आणि वेडा, त्यांची साक्ष सोडा   मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी   मूर्ख लवकर कोप करितो, शहाणा विवेकें आवरितो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP