Dictionaries | References

समिध-समिध शेकणें


स्मार्ताग्नि समारोपतांना त्यावर एक समिध शेकून ठेवतात. म्हणजे पुन्हां अग्नि सिद्ध करतांना या समिधेचा उपयोग करुन अखंडता राखिली जाते.
नावाला करणें.
बंद ठेवणें. ‘ तेव्हां कांहीं वर्षे या सभेची समिध शेकण्यास हरकत नाहीं.’- आगरकर ३.१२०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP