Dictionaries | References

सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण

सर्व प्रकारें काल अनुकूल असणें
बोलल्याप्रमाणें गोष्टी करण्याची सत्ता असणें
सर्व प्रकारें अधिकार चालता असणें.

Related Words

सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें   (जें)पिंडी तें ब्रह्मांडीं   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   मनाचें तें पेणें, त्रिभुवन ठेंगणें   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   उपकारी सांगेल ते खरे मानणें   पाहावें धोरण, बांधावें तोरण   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP